Table of Contents
GP Mumbai Job Recruitment 2022
GP, Mumbai Job Recruitment 2022 – Government Polytechnic, Mumbai has arranged interview on date 8/8/2022 for the academic year 2022-2023 for the Visiting Faculty on a clock hourly basis.
शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी विविध विभागात अभ्यागत अधिव्याख्याता तासिका तत्व आधारित पदभरतीसाठी दि. ८/८/२०२२ रोजी पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
| शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई भरती 2022 | |
| या पदांसाठी भरती | अभ्यागत अधिव्याख्याता | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी. | 
| एकूण पद संख्या | ७ जागा | 
- नियुक्तीचे ठिकाण – मुंबई
- पदांचे स्वरूप – घड्याळी तासिका आधारित तत्व
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, पदांचे तपशील, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा आणि www.gpmumbai.ac.in येथे भेट द्या.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ८/८/२०२२ सकाळी ११.०० वाजता
- मुलाखतीचे ठिकाण – शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई.
Government Polytechnic, Mumbai Job Recruitment
- Place of recruitment – Mumbai
- Name of the posts – Visiting Lecturers
- No. of posts – 7
- Educational qualification – Visit website.
- Nature of posts – Clock hour basis.
- For detailed information about posts, terms & conditions,other instructions etc. about above posts please see advertise/visit website – www.gpmumbai.ac.in.
- Interview date & time – 8/8/2022 11,00 am.
- Venue – Government Polytechnic, Mumbai.
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

