वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई येथे विविध शैक्षणिक पदभरतीची सूचना

GP Mumbai Job Recruitment 2022

GP, Mumbai Job Recruitment 2022 – Government Polytechnic, Mumbai has arranged interview on date 8/8/2022 for the academic year 2022-2023 for the Visiting Faculty on a clock hourly basis.

शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी विविध विभागात अभ्यागत अधिव्याख्याता तासिका तत्व  आधारित पदभरतीसाठी दि. ८/८/२०२२ रोजी पर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई भरती 2022

या पदांसाठी भरतीअभ्यागत अधिव्याख्याता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या७ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – मुंबई
  • पदांचे स्वरूप – घड्याळी तासिका आधारित तत्व 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, पदांचे तपशील, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा आणि www.gpmumbai.ac.in येथे भेट द्या.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ८/८/२०२२   सकाळी ११.०० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई.

Government Polytechnic, Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai 
  • Name of the posts – Visiting Lecturers
  • No. of posts – 7
  • Educational qualification – Visit website.
  • Nature of posts – Clock hour basis.
  • For detailed information about posts, terms & conditions,other instructions etc. about above posts please see advertise/visit website – www.gpmumbai.ac.in.
  • Interview date & time – 8/8/2022  11,00 am.
  • Venue – Government Polytechnic, Mumbai.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *