JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गोवा शिपयार्ड लिमीटेड (GSL), गोवा येथे मोठ्या वेतनावर विविध११ व्यवस्थापकीय पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

GSL Goa M Job Recruitment 2023

GSL Goa M Job Recruitment 2023 – Goa Shipyard Limited, Goa invites Online applications till last date 17/10/2023 followed by Offline applications till last date 27/10/2023 to fill up various Managerial posts. There are 11 vacancies. The job location is Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

गोवा शिपयार्ड लिमीटेड, गोवा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापकीय पदभरतीसाठी दि. १७/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. २७/१०/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

गोवा शिपयार्ड लिमीटेड, गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) प्रधान महाव्यवस्थापक
  • २) अतिरिक्त महाव्यवस्थापक
  • ३) वरिष्ठ व्यवस्थापक – i) प्रशासन ii) तांत्रिक 
  •  ४) व्यवस्थापक – i) यांत्रिक ii) तांत्रिक  
  •  ५) उपमहाव्यवस्थापक – i) तांत्रिक ii) समन्वय 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण गोवा   
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. १७/१०/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २७/१०/२०२३
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PwBD/माजी सैनिक उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि  येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://goashipyard.in/.
  • परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.
  • अर्जाचा पत्ता – विभाग प्रमुख (मनुष्य संसाधन आणि प्रशासन विभाग), मनुष्य संसाधन आणि प्रशासन विभाग, वास्को-द-गामा, गोवा शिपयार्ड लिमीटेड, गोवा – ४०३८०२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://goashipyard.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

GSL Goa M Job Recruitment 2023

  • Recruitment place – Goa.
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Total vacancies – 11 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PwBD/Ex-Servicemen candidates are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://goashipyard.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https://goashipyard.in/.
  • Last date for application – 17/10/2023 till 17.00 pm.
  • Hard copy of filled in online application form should be forwarded to given address.
  • Address for application – HOD (HR & A), HR & A Department, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802.
  • Last date for offline application – 27/10/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://goashipyard.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *