JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

HAL बेंगळुरू – रु. ८,०००/- दरमहा शिकाऊ वेतन ; DE शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !

HAL Bangaluru DE Apprenticeship 2025

HAL Bangaluru DE Apprenticeship 2025 – Hindusthan Aeronautics Limited, Bangaluru invites Online & Offline applications in prescribed format and has interview on date 28/06/2025 for Engagement of Engineering Diploma Holder Apprentices for Apprenticeship Training of 1 year. The training location is Begaluru. The Official website & PDF/Advertise is given below.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, बेंगळुरू यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच ऑफलाईन अर्ज मागवून दि. २८/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, बेंगळुरू शिकाऊ उमेदवार भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट पहा.
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
प्रशिक्षणाचे ठिकाण बेंगळुरू.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन – मुलाखतीचे दिवशी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २८/०६/२०२५  रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.०० ते दुपारी १४.००.
  • शिकाऊ वेतन – रु. ८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या NATS एप्रेन्टिसशिप पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पात्रता, नोकरी विषयक अटी आणि शर्ती, वेतनमान, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया  यासाठी PDF पहा आणि www.hal-india.co.in येथे भेट दया.
  • उमेदवारांनी मुलाखतीस नोंदणी अर्जाची प्रत आणावी.
  • मुलाखतीचे ठिकाण – टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सुरंजनन दास रोड, बंगळुरू – ५६००१७, कर्नाटक. (क्ता पहा/PDF/वेबसाईट पहा)

HAL Bangaluru DE Apprenticeship 2025

  • Place of training – Begaluru.
  • Name of posts – Engineering Diploma Holder Apprentices.
  • No. of specialist – Ref. PDF/Visit website.
  • Stipend- Rs. 8,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Qualification – Engineering Diploma Holder. (Ref. PDF/Visit website)
  • Candidates should register themselves at NATS apprenticeship portalwww.mhrdnats.gov.in.
  • For specification about qualification, general terms & conditions, prescribed format application form, documents required for application, application procedure, other information, ref. to PDF/visit website – www.hal-india.co.in.
  • Mode of application – Online & Offline – On the day of interview.
  • Registration link – www.mhrdnats.gov.in.
  • Candidates must bring copy of registration form for interview.
  • Interview date & time – 28/06/2025 reporting time – 8.00 am to 14.00 pm.
  • Venue – Technical Training Institute, Suranjan Das Road, Bangalore- 560017 (Karnataka). (See table/Ref. PDF/Visit website)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

HAL नाशिक अंतर्गत आकर्षक वेतनावर ८ पदांवर नोकरीची संधी

HAL CEMILAC Recruitment 2024

HAL CEMILAC Recruitment 2024 – Hindusthan Aeronautics Limited, Aircraft Division, Nashik invites Online applications in prescribed format till last date 25/11/2024 to fill up Executive cadre posts in various disciplines. There are total 8 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कार्यकारी श्रेणी पदभरतीसाठी दि. २५/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट पहा.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/११/२०२४.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PwBD वगळून). (PDF/वेबसाईट पहा) 
  • पात्रता, नोकरी विषयक अटी आणि शर्ती, वेतनमान, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया  यासाठी PDF पहा आणि www.hal-india.co.in येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – www.hal-india.co.in.
  • अर्ज किंवा अर्ज भरण्याची पद्धत याविषयी काही प्रश्न असल्यास संपर्क करा – ०२५५०-२७१९६४.
  • अर्ज किंवा अर्ज भरण्याची पद्धत याविषयी काही प्रश्न असल्यास संपर्कासाठी ई-मेल पत्ता – re*******@**********co.in.
  • पत्ता – हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, ओझर टाऊनशिप (पोस्ट), नाशिक – ४२२२०७, महाराष्ट्र.

HAL CEMILAC Recruitment 2024

  • Place of recruitment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Name of posts – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • No. of specialist – 8 posts.
  • Qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PwBD exempted)(See table/Ref. PDF/Visit website)
  • For specification about qualification, general terms & conditions, prescribed format application form, documents required for application, application procedure, other information ref. PDF/visit website – www.hal-india.co.in.
  • In case of any difficulty or queries regarding filling of applications contact us 02550- 271964.
  • E-Mail ID for queries – re*******@**********co.in.
  • Mode of application – Online.
  • Application link – www.hal-india.co.in.
  • Address – Hindustan Aeronautics Limited, Aircraft Division, Ojhar Township (Post), Nashik –
    422207.
  • Last date for application – 25/11/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *