JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथे रु. १५,९१०/- दरमहा वेतनावर परिचारिका पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

HAL Ojhar Nashik Job Recruitment 2022

HAL Ojhar Nashik Job Recruitment 2022 – Hindusthan Aeronautics Limited, Aircraft Division, Ojhar, Nashik invites offline applications in prescribed format till last date 3/11/2022 to appoint contractual Nurse at Industrial Health Center, HAL in Ojhar township, Nashik. There are 5 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, ओझर, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी परिचारिका यांच्या पदभरतीसाठी दि. ३/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, नाशिक भरती २०२२

या पदांसाठी भरती परिचारिका
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव Diploma in General Nursing (PDF/वेबसाईट पहा)
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण ओझर, नाशिक
अर्ज पद्धती टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/११/२०२२
  • पदाचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ४ वर्षे (PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – रु. १५,९१०/- दरमहा (PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. २००/- (SC/ST/PWBD/Ex-Apprentice of the division वगळून) (अर्ज शुल्क भरणा सविस्तर प्रक्रियेविषयी माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज आणि धनाकर्ष (लागू असल्यास) जोडून दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवावेत.
  • पात्रता, नोकरी विषयक अटी आणि शर्ती, वेतनमान, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया  यासाठी PDF पहा आणि https://hal-india.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज किंवा अर्ज भरण्याची पद्धत याविषयी काही प्रश्न असल्यास संपर्क करा – ०२५५०-२७१९६४ सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
  • अर्ज किंवा अर्ज भरण्याची पद्धत याविषयी काही प्रश्न असल्यास संपर्कासाठी ई-मेल पत्ता – hr.nsk@hal-india.co.in
  • अर्जाचा पत्ता – चीफ मॅनेजर (ह्युमन रिसोर्सेस), हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअरक्राफ्ट डिव्हिजन, ओझर टाऊनशिप कार्यालय पोस्ट ऑफिस, ता. निफाड, जि. नाशिक – ४२२२०७ महाराष्ट्र.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ हि निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर कळवण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – HAL हॉस्पिटल, ओझर टाउनशिप, नाशिक.

HAL Ojhar Nashik Job Recruitment

  • Place of recruitment – Ojhar, Nashik (Ref. PDF/Visit website)
  • Name of specialty – Nurse
  • Total vacancies – 5.
  • Qualification – Diploma in General Nursing (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 4 years (Ref. PDF/Visit website)
  • Payment- (Ref. PDF/Visit website)Rs. 15,910/- pm 
  • Application fee – Rs. 200/- (SC/ST/PWBD/Ex-Apprentice of the division) (Ref. PDF/Visit website)
  • Prescribed format application form along with DD (if applicable) should be forwarded to given address.
  • For specification about qualification, general terms & conditions, prescribed format application form, documents required for application, application procedure, other information, ref. to PDF/visit website – https://hal-india.co.in/
  • In case of any difficulty or queries regarding filling of applications contact us – 02550 – 271964 from 7.00 am to 3.00 pm.
  • E-Mail ID for queries – hr.nsk@hal-india.co.in
  • Mode of application – Post
  • address for application – Chief Manager (Human Resources), Hindustan Aeronautics Limited, Aircraft Division, Ojhar Township Post Office, Taluka Niphad, Dist. Nashik – 422207 Maharashtra.
  • Last date for application – 3/11/2022.
  • Interview date & timing – Applicants will be shortlisted for interview & will be informed for the same on their valid e-mail id.
  • Venue – HAL Hospital, Ojhar Township, Nashik.
  • For updates about said recruitment visit website – https://hal-india.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *