वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICAR-NBSSLUP नागपूर येथे १० वी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी अनुक्रमे रु. १५,०००/- आणि रु. २५,०००/- वेतनाच्या पदभरतीची सूचना

ICAR-NBSSLUP Nagpur Job Recruitment 2022

ICAR-NBSSLUP Nagpur Job Recruitment 2022 –  Indian Council Of Agricultural Research – National Bureau of
Soil Survey and Land Use Planning, Nagpur has arranged an interview on the date 18/10/2022 for the contractual posts of Project Assistant, Skilled Helper & Young Professional-I under different projects. There are 3 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद – राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहयोगी, कुशल मदतनीस आणि यंग प्रोफेशनल-I कंत्राटी पदभरतीसाठी दि. १८/१०/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय कृषी अनुसंधान परिषद – राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, नागपूर भरती २०२२

या पदांसाठी भरती१) प्रकल्प सहयोगी २) कुशल मदतनीस ३) यंग प्रोफेशनल-I 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३ जागा 
नोकरीचे ठिकाणनागपूर 
अर्ज पद्धतीऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १८/१०/२०२२  सकाळी ११.०० वाजता 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – २१-४५ वर्षे
  • वेतनमान –
    • प्रकल्प सहयोगी आणि यंग प्रोफेशनल-I – रु. २५,०००/- दरमहा 
    • कुशल मदतनीस – रु. १५,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nbsslup.icar.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – भा.कृ.अनु.प.– राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, अमरावती रोड, नागपूर – ४४००३३.

ICAR-NBSSLUP Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur
  • Name of the posts – 1) Project Assistant 2) Skilled Helper  3) Young Professional – I
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 1 year
  • Age limit – 21- 45 years
  • Payment –
    • Project Assistant & Young Professional – I –  Rs. 25,000/- pm
    • Skilled Helper – Rs. 15,000/- pm
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, educational qualification, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://nbsslup.icar.gov.in/
  • Interview date & time – 18/10/2022 11.00 am
  • Venue – ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Amravati Road Nagpur-440033.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *