वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Recent Posts

दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित/दि एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नागपूर येथे किमान १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी आणि लिपिक पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

EMNSPM/SMNSPM Recruitment 2024 - The Ekta Mahila Nagari Sahakari Patsanstha Maryadit/The Suvarn Mahila Nagari Sahakari....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २६,५०,०००/- ते रु. ६१,००,०००/- पर्यंतच्या दरवार्षिक वेतनावर विविध विशेषज्ञ श्रेणी अधिकारी पदांच्या एकूण १०४० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI SCO WM Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 8/08/2024 for the posts...

Read More »

मुंबई विदयापीठ, मुंबई येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. धारकांसाठी रु. ५७,७००/- ते रु. १,४४,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विदयाशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/उपग्रंथपाल आणि सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या एकूण १५२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी – शुध्दीपत्रक जाहीर  

MU Mumbai API Corrigendum 2024 - University Of Mumbai invites Online applications & Offline applications in prescribed format...

Read More »

रयत शिक्षण संस्था अंतर्गत नवी मुंबई विभागातील विविध महाविदयालयांमध्ये MA/M. Com./M.Sc./NET/SET/Ph.D./M.P.Ed. शिक्षितांसाठी विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २३३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RSS MU AP Recruitment 2024 - Rayat Shikshan Sanstha invites Online applications in prescribed format till last date 25/07/2024 & has.....

Read More »

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), नवी दिल्ली येथे माजी सैनिकांसाठी रु. ३४.५० लाख प्रतिवार्षिक (Fixed) वेतनावर संरक्षण बँकिंग सल्लागार (आर्मी) – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI DBA New Delhi Job 2024 - State Bank of India invites Online applications in prescribed format from Indian Citizen Retired in the....

Read More »

राज्य टेलिमानस कक्ष अंतर्गत ठाणे येथे रु. ३५,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ निवासी, प्रकल्प समन्वयक आणि समुपदेशक पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Tele MANAS Thane Recruitment 2024 - Commissioner, National Health Mission, Mumbai invites Offline applications....

Read More »

भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था (IISER), पुणे येथे MA/M.Phil. (Clinical Psychology) शिक्षितांसाठी रु. ८४,१५०/- दरमहा वेतनावर समुपदेशक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IISER Pune Counsellor Recruitment 2024 - Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications...

Read More »

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कम्पनी लिमिटेड (MADC) अंतर्गत शिर्डी येथे विविध पदवीधरांसाठी रु. ९०,०००/- दरमहा वेतनावर मुख्य सुरक्षा अधिकारी (वरिष्ठ व्यवस्थापक – सुरक्षा) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MADCL CSO Shirdi Job 2024 - Maharashtra Airport Development Company Limited invites Offline applications in prescribed format.....

Read More »

शिवरामजी मोघे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय, जि. यवतमाळ येथे M.Sc./NET/SET/ Ph.D. धारकांसाठी विविध शैक्षणिक पदांच्या एकूण १८ भरतींसाठी अर्जाची सूचना

SMCPKD Dist. Yavatmal Recruitment 2024 - Shivramji Moghe Arts, Commerce & Science College, Dist. Yavatmal invites Offline...

Read More »

आर. एस. ग्रुप ऑफ कंपनीज, नागपूर येथे ८/१०/१२ वी उत्तीर्ण/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विक्री व्यवस्थापक/कार्यकारी, साईट इंजिनिअर, लेखापाल, रिसेप्शनिस्ट, गोडाऊन किपर आणि वाहनचालक पदांच्या एकूण २२ भरती जाहीर

R. S. Group Of Companies Recruitment 2024 - R. S. Group Of Companies, Nagpur Online applications to fill up posts...

Read More »

शांतिनिकेतन वूमेन्स कॉलेज ऑफ एज्युकेशन बी. एड., नागपूर येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SWCE Nagpur Recruitment 2024 - Shantiniketan Women's College of Education B.Ed., Nagpur invites Offline applications till last date...

Read More »

महात्मा गांधी विदयालय, चिचाळ/बारव्हा, ता. लाखांदूर, जि. भंडारा येथे B.Sc./D.Ed./B.Ed./TET/CET उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिक्षण सेवक पदाच्या एकूण २ भरती जाहीर

MGV Dist. Bhandara Recruitment 2024 - Mahatma Gandhi Vidyalaya, Dist. Bhandara has arranged interview on date 28/07/2024 to......

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत विविध वैदयकीय सल्लागार आणि कार्यक्रम सहाय्यक पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NUHM MCGM Mumbai Recruitment 2024 - Public Health Department, Bruhnmumbai Municipal Corporation, Mumbai invites...

Read More »

महाराष्ट्र विदयुत नियामक आयोग (MERC) अंतर्गत BE (Electrical/Electrical & Power Engg./Power System Engg.) शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ नियामक अधिकारी (तांत्रिक) आणि रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर नियामक अधिकारी (तांत्रिक) पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MERC Recruitment 2024 - Maharashtra Electricity Regulatory Commission invites Offline applications in prescribed format...

Read More »

टाटा स्मृती केंद्र (TMC), नवी मुंबई येथे विविध वैदयकीय अधिकारी ‘ई’ आणि सहाय्यक वैदयकीय अधीक्षक II पदांच्या एकूण ८ भरतींसाठी अर्जाची सूचना

TMC Medical Recruitment 2024 - Tata Memorial Centre (TMC), Mumbai invites Online applications in prescribed format till last date....

Read More »

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे BE/B.Tech/ME/M.Tech./M.Sc. शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) आणि रु. २८,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहाय्यक (PA) पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DIAT Pune JRF/PA Recruitment 2024 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications....

Read More »