वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बंधन बँक येथे किमान १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संपर्क अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Bandhan Bank Recruitment 2024

Bandhan Bank Recruitment 2024 – Bandhan Bank invites Online/Offline applications till last date 16/07/2024 to fill up posts of Relationship Officer. The job location is Maharashtra. The Official website & PDF/Advertise is given below.

बंधन बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार संपूर्ण महाराष्ट्र येथे संपर्क अधिकारी पदभरतीसाठी दि. १६/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

बंधन बँक भरती २०२४

या पदांसाठी भरतीसंपर्क अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्याजाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र                                   
अर्ज पद्धती  ऑनलाईन/ऑफलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १६/०७/२०२४. 
  • वयोमर्यादा – २१ ते ३२ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – territory.mumbai@bandhanbank.com.
  • संपर्क क्रमांक – ७०४५३३९३७४.

Bandhan Bank Recruitment 2024

  • Recruitment place – Maharashtra.
  • Posts’ name – Relationship Officer.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise. 
  • Age limit – 21 to 32 years. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – territory.mumbai@bandhanbank.com.
  • Contact no. for correspondence – 7045339374.
  • Last date for application – 16/07/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *