JOIN Telegram
Wednesday , 1 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Recent Posts

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय दन्त महाविदयालये आणि रुग्णालये येथे रु. ५७,७००/- ते रु. १,३१,४००/- पर्यंतच्या वेतनावर प्राध्यापक गट-अ आणि सहयोगी प्राध्यापक गट-अ संवर्ग आणि सहाय्यक प्राध्यापक गट-ब संवर्गातील पदांच्या एकूण ३५ भरती अर्जाचे शुद्धिपत्रक जाहीर

MPSC MMERS Dental Corrigendum 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर २ उपसंचालक (माहिती), गट-अ (वरिष्ठ) पदांच्या भरतींसाठी अर्ज – शुध्दीपत्रक जाहीर

MPSC GAD DGIPR Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites  Online applications in prescribed..

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२३ साठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Main Examination-2023 Notification - Maharashtra Public Service Commission invites Online applications...

Read More »

ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट, जिल्हा परिषद नंदुरबार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण २४ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Nandurbar BPHU Recruitment 2024 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council Nandurbar invites....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत पदवीधरांसाठी रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- वेतनावर वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)/जिल्हा माहिती अधिकारी/वरिष्ठ उपसंपादक/जनसंपर्क अधिकारी, गट-अ (कनिष्ठ) पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्ज – शुध्दीपत्रक जाहीर

MPSC GAD Group-A (Junior) Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites  Online applications in...

Read More »

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे परिचर्या अधीक्षक, कार्यालय अधीक्षक, सहाय्यक (एनएस) आणि तंत्रज्ञ (प्रयोगशाळा) पदांच्या ८ भरती जाहीर

AIIMS Nagpur Non-Faculty Recruitment 2024 - All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Offline applications in prescribed.....

Read More »

दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड, जि. सातारा अंतर्गत व्यवस्थापक/उपव्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी/वरिष्ठ अधिकारी आणि सहाय्यक कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ३५ भरती सुरु – नवीन जाहिरात

KUCBL Karad Recruitment 2024 - The Karad Urban Co-0perative Bank Limited, Karad, Dist. Satara invites Offline applications till last date...

Read More »

दि सातारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सातारा येथे १० वी उत्तीर्ण/विविध पदवीधरांसाठी रु. १०,०००/- दरमहा वेतनावर शिपाई आणि रु. १४,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण ३२३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SDCCBL Satara Recruitment 2024 - The Satara District Central Co-operative Bank Limited, Satara invites Online applications....

Read More »

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर B.Sc MLT/DMLT शिक्षितांसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर नोकरीची संधी

AIIMS Nagpur VDRL Lab Job 2024 - All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online & Offline applications in...

Read More »

वाहन संशोधन आणि आस्थापना विकास (VRDE), अहमदनगर येथे BE/DE शिक्षितांसाठी रु. ८,०००/- दरमहा विदयावेतनावर अभियांत्रिकी पदविकाधारक आणि रु. ९,०००/- दरमहा विदयावेतनावर अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ५२ भरती जाहीर

DRDO VRDE Apprenticeship 2024 - Vehicle Research & Establishment Development, Ahmednagar invites Online applications from.....

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका लातूर अंतर्गत पूर्णवेळ आणि अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, अधिपरिचारिका व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदांच्या एकूण १२ भरती जाहीर

NUHM MNC Latur Recruitment 2024 - Commissioner, Integrated Health & Family Welfare Society, Latur Municipal Corporation...

Read More »

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत रु. ८,०००/- दरमहा (रु. २५०/- प्रतिसत्र) वेतनावर ३ योग प्रशिक्षक-अर्धवेळ (स्त्री/पुरुष) पदांसाठी भरती

NAM ZP Kolhapur YT Recruitment 2024 - District Ayush Officer, District Council Kolhapur invites Offline applications in prescribed....

Read More »

MHT CET सीईटी सेलची प्रवेश प्रक्रिया उशिराने का?

राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर झाल्यानंतरही, राज्य सामायीक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी, अॅग्रीकल्चर, लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला उशिर झाला आहे.

Read More »

शिक्षण विभागाकडून दहावी-बारावीच्या परीक्षेचा Time-Table जाहीर!

10th 12th Board Exam Time-table 2024

10th-12th Board exam Time Table 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या असून, त्यानुसार बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे

Read More »

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) अंतर्गत MA (Hindi/English) शिक्षितांसाठी रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर उपनिरीक्षक (हिंदी अनुवादक) पदाच्या एकूण १७ भरतींची जाहिरात प्रकाशित

ITBP SI (HT) Recruitment 2024 - Indo-Tibetian Border Police Force invites Online applications from eligible Indian citizens...

Read More »