वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बेरार फायनान्स लिमिटेड, नागपूर येथे पदवीधर/MBA शिक्षितांसाठी क्लस्टर हेड, संकलन व्यवस्थापक आणि संकलन कार्यकारी (पुरुष/महिला) पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

BERAR Finance Recruitment 2024

BERAR Finance Recruitment 2024 Berar Finance Limited, Nagpur has arranged interview for candidates knowing Hindi, Marathi, Gujarati, Telugu, Kannada, English any 1 of the languages on date 12/05/2024 & 19/05/2024 for the various posts of Cluster Head, Collection Manager & Collection Executives (M/F). The Official website & PDF/Advertise is given below.

बेरार फायनान्स लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे हिंदी, मराठी, गुजराथी, तेलगू, कन्नड, इंग्रजीपैकी कोणतीही १ भाषा येत असलेल्या उमेदवारांसाठी क्लस्टर हेड, संकलन व्यवस्थापक आणि संकलन कार्यकारी (पुरुष/महिला) पदभरतीसाठी दि. १२/०५/२०२४ आणि दि. १९/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून  टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

बेरार फायनान्स लिमिटेड, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती१) क्लस्टर हेड २) संकलन व्यवस्थापक ३) संकलन कार्यकारी (पुरुष/महिला)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणनागपूर                                   
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १२/०५/२०२४ आणि दि. १९/०५/२०२४ सकाळी ९.३० ते दुपारी १.००
मुलाखतीचे ठिकाण बेरार फायनान्स लिमिटेड, बेरार हाऊस, अविनिशा टॉवर, मेहाडीया चौक, धंतोली, नागपूर (महाराष्ट्र) – ४४००१२.
  • आवश्यक कौशल्ये – संपर्क कौशल्ये, ग्राहकांशी संवाद साधण्याची तयारी, टीम हाताळण्याची कौशल्ये.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ई-मेल पत्ता – employment@berarfinance.com.

BERAR Finance Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur
  • Name of the posts – 1) Cluster Head 2) Collection Manager 3) Collection Executives (M/F)
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • Required Skills – Candidates ready for calling, customer interaction, team handling  
  • E-Mail ID – employment@berarfinance.com.
  • Interview date & time – 12/05/2024 & 19/05/2024 9.30 am to 1.00 pm.
  • Venue – Berar Finance Limited, Berar House, Avinisha Tower, Mehadiya Square, Dhantoli, Nagpur (Maharashtra) – 440012.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

ISRO Recruitment 2026

ISRO मध्ये ३३६ रिक्त पदांची भरती सुरु ; पदवीधरांसाठी नोकरीची संधी ! ISRO Bharti 2026

There is a golden opportunity and great news regarding government jobs for graduate youths. A …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *