JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Recent Posts

TISS अंतर्गत नवी दिल्ली येथे PG/Ph.D. (Psychology/Social Work/Population Studies/Public Health/Related Field) शिक्षितांसाठी रु. १,१५,७६३/- दरमहा वेतनावर राष्ट्रीय समन्वयक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

TISS New Delhi NACO Job 2024 - Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till last date.....

Read More »

TISS मुंबई येथे PG/Ph.D. (Psychology/Social Work/Population Studies/Public Health/Related Field) शिक्षितांसाठी रु. १,०४,१८६/- दरमहा वेतनावर व्यवस्थापक – देखरेख व गुणांकन पदावर नोकरीची सुवर्णसंधी

TISS Mumbai M-EM Job 2024 - Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till last date 15/08/2024 for the....

Read More »

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई येथे BE/B.Tech./B.Sc./MCA/M.Sc./M.Phil/MA/MPS शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- ते रु. ७५,०००/- वेतनावर वरिष्ठ प्रकल्प अधिकारी – माहिती तंत्रज्ञान पदभरती जाहीर

IIPS Mumbai SPO (IT) Job 2024 - International Institute For Population Sciences, Mumbai invites Online applications till last...

Read More »

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई अंतर्गत रु. ७००/- ते रु. १५००/- प्रति अनुवाद/ट्रान्सक्रिप्ट वेतनावर ट्रान्सक्रिप्ट रायटर्स आणि अनुवादक पदभरतीं अंतर्गत घरून काम करण्याची संधी

IIPS Mumbai TW/T Recruitment 2024 - International Institute For Population Sciences, Mumbai invites Online applications in....

Read More »

BIRAC E-YUVA केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ (PAHSUS), सोलापूर येथे M.Sc. (Life/Chemical/Physical Sciences) शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर कार्यालय सहाय्यक आणि रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर समन्वयक व प्रकल्प सहाय्यक पदावर नोकरीची संधी

PAHSUS BIRAC E-YUVA Recruitment 2024 - Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur invites Online...

Read More »

शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, अमरावती येथे रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदाच्या एकूण ७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

GCE Amravati PP Recruitment 2024 - Principal, Government College of Engineering, Amravati invites Offline applications....

Read More »

NaBFID मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती!

NaBFID Vacancy 2024

नॅशनल बँक फॉर फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट म्हणजेच NaBFID अंतर्गत 18 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत वय वर्ष ५५ हुन कमी वयाचे उमेदवार सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्यासाठी २५ ऑगस्ट २०२४ शेवटची तारीख नेमून देण्यात आली आहे. त्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Read More »

IOCL मध्ये 400 पदांसाठी बंपर भरती; त्वरित करा अर्ज !

IOCL Recruitment 2024

IOCL Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.

Read More »

SCI शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती!

SCI Recruitment 2024

SCI Mumbai Recruitment 2024 : SCI म्हणजेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती सुरू आहे. या भरतीतून रेडिओ ऑपरेटर आणि टेक्निकल असिस्टंट या पदांच्या चार रिक्त जागा भरल्या जातील.

Read More »

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), जि. नाशिक अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

Nashik Anganwadi Recruitment 2024 - Integrated Child Development Service Scheme, Office Of Child Development Project....

Read More »

MUHS अंतर्गत भाऊसाहेब मुळक फिजिओथेरपी कॉलेज, नागपूर येथे फिजिओथरेपी पदव्युत्तर शिक्षितांसाठी प्राचार्य-नि-प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या एकूण १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BMPC Nagpur Recruitment 2024 - Bhausaheb Mulak Physiotherapy College, Nagpur invites Offline applications in prescribed...

Read More »

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), अमरावती शहर (पूर्व) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५,४२५/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

Amravati (E) Anganwadi Madatnis Recruitment 2024 - Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service....

Read More »

म्हाडाकडून मुंबईसाठी 2030 घरांसाठी सोडत जाहीर !

Mahada Mumbai

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची उपलब्धता करून दिली जाते.

Read More »

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ITI/Diploma Engineer शिक्षितांसाठी रु. २२,०००/- ते रु. १,१८,०००/- पर्यंतच्या वेतनावर कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियंता), सर्वेक्षक आणि आरेखक पदांच्या एकूण ३८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PGCIL JE/S/D Recruitment 2024 - Power Grid Corporation Of India Limited invites Online applications in prescribed....

Read More »