JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आपत्ती निवारण बळ (NDRF), नागपूर येथे हिंदी/प्रशासकीय अधिकारी, हॉस्टेल वॉर्डन नि शारीरिक शिक्षण/क्रीडा निर्देशक, डेमॉन्स्ट्रेटर, उपनिर्देशक-रिलीफ ऑपरेशन्स/जनरल, कनिष्ठ श्रेणी लिपिक, वाहनचालक यांत्रिक (सामान्य श्रेणी) आणि बहु-कुशल वृंद पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NDRF Nagpur Recruitment 2024

NDRF Nagpur Recruitment 2024 – National Disaster Response Force, Nagpur invites Offline applications in prescribed format from Officers of the Central Government/State Governments/Union territories/Armed Forces/Central Armed Police Forces/Central Police Organisations/State Police Organisations till last date 15/6/2024 to fill up posts of Hindi/Administrative Officer, Hostel Warden-com-PT/Sports Instructor, Demonstrator, Sub-Instructor (Relief Operations), Sub-Instructor (General), Lower Division Clerk, Driver Mechanic (Ordinary Grade) & Multi-Tasking Staff. There are total 14 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आपत्ती निवारण बळ, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे हिंदी/प्रशासकीय अधिकारी, हॉस्टेल वॉर्डन नि शारीरिक शिक्षण/क्रीडा निर्देशक, डेमॉन्स्ट्रेटर, उपनिर्देशक-रिलीफ ऑपरेशन्स/जनरल, कनिष्ठ श्रेणी लिपिक, वाहनचालक यांत्रिक (सामान्य श्रेणी) आणि बहु-कुशल वृंद पदभरतीसाठी केंद्र/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश/सशस्त्र दल/केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/केंद्रीय पोलीस संघटना/राज्य पोलीस संघटनेत कार्यरत अधिकाऱ्यांकडून दि. १५/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आपत्ती निवारण बळ, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती हिंदी/प्रशासकीय अधिकारी, हॉस्टेल वॉर्डन नि शारीरिक शिक्षण/क्रीडा निर्देशक, डेमॉन्स्ट्रेटर, उपनिर्देशक-रिलीफ ऑपरेशन्स/जनरल, कनिष्ठ श्रेणी लिपिक, वाहनचालक यांत्रिक (सामान्य श्रेणी) आणि बहु-कुशल वृंद 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर                                  
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/०६/२०२४. 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.ndrf.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – डीआयजी (आस्थापना), राष्ट्रीय आपत्ती निवारण बळ मुख्यालय, ६ वा मजला, एनडीसीसी-II बिल्डिंग, जय सिंग रोड, नवी दिल्ली – ११०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.ndrf.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NDRF Nagpur Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 14 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.ndrf.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – DIG (Estt.), HQ NDRF, 6th Floor, NDCC-II Building, Jai Singh Road, New Delhi – 110001.
  • Last date for application – 15/06/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.ndrf.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 3:48pm on Thursday June 20th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *