JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे पदवीधरांसाठी रु. ३२,०००/- ते रु. १,०१,६००/- वेतनावर सहाय्यक ग्रंथपाल पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

HC Bombay AL Recruitment 2023

HC Bombay AL Recruitment 2023 – Registrar (Administration), Bombay High Court, Nagpur Bench, Nagpur invites Offline applications in prescribed format till the last date 22/11/2023 for the post of Assistant Librarian on the establishment of High Court of Judicature at Bombay, Nagpur Bench, Nagpur. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक ग्रंथपाल पदभरतीसाठी दि. २२/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गतजागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा. (PDF/वेबसाईट बघावी)
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती जलदगती टपाल/R.P.A.D.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. ३२,०००/- ते रु. १,०१,६००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – २५-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि २५-४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. २००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.

HC Bombay AL Recruitment 2023

  • Recruitment Place – Nagpur.
  • Posts Name – Assistant Librarian.
  • Total Vacancies – 1 post. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 32,000/- to Rs. 1,01,600/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 25-38 years (UR) & 25-43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 200/-. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Speed Post/R.P.A.D.
  • Address for application – Registrar (Administration), High Court of Bombay, Nagpur Bench, Civil Lines, Nagpur – 440 001.
  • Last date for application – 22/11/2023  till 5.00 pm.
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *