JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय समापक उच्च न्यायालय मुंबई कार्यालय येथे रु. ४०,०००/- ते रु. ७५,०००/- वेतनावर विधिज्ञांची/विधी सल्लागारांची नामिकासूची अंतर्गत १४ शासकीय समापक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

HC Bombay Job Recruitment 2023

HC Bombay Job Recruitment 2023 – Office Of The Official Liquidator, High Court Bombay, Mumbai invites Offline applications in prescribed format from Advocates/Counsels till the last date 17/4/2023 for their empanelment as Advocates/Counsels on the Panel of Official Liquidator. There are 14 vacancies.The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय समापक उच्च न्यायालय मुंबई कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विधिज्ञांची/विधी सल्लागारांची नामिकासूची अंतर्गत शासकीय समापक पदभरतीसाठी विधिज्ञ/विधी सल्लागारांकडून दि. १७/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

उच्च न्यायालय मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती नामिकासूचीवर शासकीय समापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा.
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/४/२०२३.
  • वेतनमान – रु. ४०,०००/- ते रु. ७५,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.officialliquidatormumbai.com/ येथे भेट द्या.
  • पत्ता – शासकीय समापक उच्च न्यायालय मुंबई कार्यालय, ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया इमारत, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०००२३.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.officialliquidatormumbai.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

HC Bombay Job Recruitment

  • Recruitment Place –Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Official Liquidator.
  • Total Vacancies –  14.
  • Payment – Rs. 40,000/- to Rs. 75,000/-. (Ref. PDF/Visit website) – 
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.officialliquidatormumbai.com/.
  • Mode of application – Offline.
  • Address – Office Of The Official Liquidator, High Court Bombay, 5th floor, Bank Of India Building, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai – 400 023.
  • Last date for application – 17/4/2023.
  • For regular updates about said posts visit website – https://www.officialliquidatormumbai.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *