Table of Contents
HCL Management Recruitment 2024
HCL Management Recruitment 2024 – Hindustan Copper Limited invites Online applications till last date 21/11/2024 from eligible candidates Deputy General Manager, Deputy Manager, Assistant Manager & Management Trainee. There are total 19 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उपमहाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून दि. २१/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
हिंदुस्थान कॉपर लिमिटेड भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) उपमहाव्यवस्थापक २) उपव्यवस्थापक ३) सहाय्यक व्यवस्थापक ४) व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १९ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २१/११/२०२४ मध्यरात्रीपर्यंत. |
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (फक्त खुला प्रवर्ग/OBC/EWS उमेदवारांसाठी). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.hindustancopper.com/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.hindustancopper.com/.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – careers@hindustancopper.com.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.hindustancopper.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
HCL Management Recruitment 2024
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – 1) Deputy General Manager 2) Deputy Manager 3) Assistant Manager 4) Management Trainee
- Total seats – 19 seats.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 500/- (For General/OBC/EWS Candidates only). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.hindustancopper.com/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://www.hindustancopper.com/.
- E-Mail ID for application – careers@hindustancopper.com.
- Last date for application – 21/11/2024 till midnight.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.hindustancopper.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.