JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

HCL अंतर्गत – १० ITI ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्ज करा !

HCL Taloja Apprenticeship 2025

HCL Taloja Apprenticeship 2025 – Hindustan Copper Limited invites Offline applications in prescribed format till last date 15/06/2025 from eligible candidates Engagement of ITI Trade Apprentices for undergoing training at Taloja Copper Project, Navi Mumbai, Maharashtra. There are total 10 seats. The job location is Taloja, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार तळोजा तांबे प्रकल्प, नवी मुंबई, महाराष्ट्र येथे विविध आयटीआय व्यावसायिक शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून दि. १५/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड भरती २०२५

या पदांसाठी भरती आयटीआय व्यावसायिक शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण तळोजा, नवी मुंबई, महाराष्ट्र.
अर्ज पद्धती ऑफलाईन – जलदगती/नोंदणीकृत टपाल. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/०६/२०२५.
  • वयोमर्यादा – कमाल २१ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विद्यावेतन – PDF/वेबसाईट बघावी.
  • उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ येथे त्यांची नोंदणी करावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.hindustancopper.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.hindustancopper.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.hindustancopper.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

HCL Taloja Apprenticeship 2025

  • Recruitment place – Taloja, Navi Mumbai.
  • Posts’ name – Apprentices – ITI Trade.
  • Total seats – 10 seats.
  • Stipend – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Maximum 21 years. (Ref. PDF/Visit website)
  • Candidates should register themselves at – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.hindustancopper.com/.
  • Mode of applications – Offline – By Speed Post/By Registered Post.
  • Address for application – Junior Manager (HR) Hindustan Copper Limited, Taloja Copper Project, E33-36, MIDC, Taloja – 410208, Maharashtra.
  • Last date for application – 15/06/2025.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.hindustancopper.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *