JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एच एस सी सी (भारत) मर्यादित अंतर्गत B.E/CA/MBA/B.Tech/LLB/B. Pharm/ICAI/ICWAI/MA शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- ते रु. २,२०,०००/- वेतनावर उपमहाव्यवस्थापक (स्थापत्य),वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कार्यकारी पदांच्या एकूण ३८ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

HSCC (India) Limited E Recruitment 2024

HSCC (India) Limited E Recruitment 2024 – HSCC (India) Limited invites Online applications in prescribed format till last date 20/04/2024 to fill up Executive cadre posts in various disciplines. There are total 38 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

एच एस सी सी (भारत) मर्यादित यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कार्यकारी श्रेणी पदभरतीसाठी दि. २०/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एच एस सी सी (भारत) मर्यादित भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) उपमहाव्यवस्थापक (स्थापत्य)
  • २) वरिष्ठ व्यवस्थापक –
    • i) स्थापत्य 
    • ii) मनुष्य संसाधन व्यवस्थापन 
    • iii) जैव वैदयकीय
  • ३) व्यवस्थापक –
    • i) स्थापत्य 
    • ii) मनुष्य संसाधन व्यवस्थापन 
    • iii) जैव वैदयकीय
    • iv) फार्मसी 
    • v) वित्त
    • vi) विधी 
  • ४) उपव्यवस्थापक – 
    • i) स्थापत्य
    • ii) फार्मसी
    • iii) वित्त विद्युत 
    • iv) कॉर्पोरेट कम्युनिकेशन 
    • v) संस्था सचिव 
    • vi) जैव वैदयकीय
  • ५) कार्यकारी –
    • i) स्थापत्य 
    • ii) विदयुत 
    • iii) यांत्रिकी 
    • iv) प्रणाली 
    • v) फार्मसी 
    • vi) मनुष्य संसाधन व्यवस्थापन 
    • vii) जैव वैदयकीय
    • viii) विधी 
    • ix) पर्यावरण विज्ञान 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/०४/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) उपमहाव्यवस्थापक – ४५ वर्षे.
    • २) वरिष्ठ व्यवस्थापक – ४१ वर्षे.
    • ३) व्यवस्थापक – ३७ वर्षे.
    • ४) उपव्यवस्थापक – ३३ वर्षे.
    • ५) कार्यकारी – २८ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) उपमहाव्यवस्थापक – रु. ८०,०००/० ते रु. २,२०,०००/-.
    • १) वरिष्ठ व्यवस्थापक – रु. ७०,०००/० ते रु. २,००,०००/-.
    • २) व्यवस्थापक – रु. ०,०००/० ते रु. १,८०,०००/-.
    • ३) उपव्यवस्थापक – रु. ५०,०००/० ते रु. १,६०,०००/-.
    • ४) कार्यकारी – रु. ३०,०००/० ते रु. १,२०,०००/-.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (SC/ST/PWD आणि आंतरिक उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://www.hsccltd.co.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – http://www.hsccltd.co.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.hsccltd.co.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

HSCC (India) Limited E Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Deputy General Manager (Civil)
    • 2) Senior Manager –
      • i) Civil
      • ii) HRM
      • iii) Bio Medical
    • 3) Manager –
      • i) Civil
      • ii) HRM
      • iii) Bio Medical
      • iv) Pharmacy
      • v) Finance
      • vi) Legal
    • 4) Deputy Manager – 
      • i) Civil 
      • ii) Pharmacy
      • iii) Finance
      • iv) Corporate Communication
      • v) Company Secretory
      • vi) Bio Medical
    • 5) Executive –
      • i) Civil
      • ii) Electrical
      • iii) Mechanical
      • iv) System
      • v) HRM
      • vi) Bio Medical
      • vii) Pharmacy
      • viii) Environmental Engineering 
      • ix) Legal
  • Total vacancies – 38 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Deputy General Manager – 45 years
    • 2) Senior Manager – 41 years
    • 3) Manager – 37 years
    • 4) Deputy Manager – 33 years
    • 5) Executive – 28 years
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Deputy General Manager – Rs. 80,000/- to Rs. 2,20,000/-.
    • 2) Senior Manager – Rs. 70,000/- to Rs. 2,00,000/-.
    • 3) Manager – Rs. 60,000/- to Rs. 1,80,000/-.
    • 4) Deputy Manager – Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-.
    • 5) Executive – Rs. 30,000/- to Rs. 1,20,000/-.
  • Application fee – Rs. 1000/- (SC/ST/PWD and Internal candidates exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – http://www.hsccltd.co.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – http://www.hsccltd.co.in/.
  • Last date for application20/04/2023 till 17.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.hsccltd.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *