JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथे वैद्यकीय पदभरतींची सूचना

Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2022

Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2022Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya, Wardha has arranged an interview on the date 24/8/2022 for the contractual posts of Medical Consultant (Gynecology) &(General Physician). There are a total of 2 posts. The job location is Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय सल्लागार (स्त्रीरोगतज्ञ) आणि (सामान्य चिकीत्सक) पदभरतीसाठी दि. २४/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा भरती २०२२

या पदांसाठी भरती वैद्यकीय सल्लागार (स्त्रीरोगतज्ञ) आणि (सामान्य चिकीत्सक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण वर्धा 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २४/८/२०२२ 
मुलाखतीचे ठिकाण प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.hindivishwa.org येथे भेट द्या.

MGAHV Wardha Job Recruitment

  • Recruitment Place – Wardha
  • Posts Name – Medical Consultant
    • 1) Gynecology   
    • 2) General Physician 
  • Total Vacancies – 2 Posts
  • Nature of posts –  Contract basis
  • For post, subject, requisite qualification, experience, application procedure, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – www.hindivishwa.org.
  • Interview date & time –  24/8/2022 
  • Venue –  Administrative Building, MGAHV, Wardha

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *