वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथे वैद्यकीय पदभरतींची सूचना

Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2022

Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2022 – Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya, Wardha has arranged an interview on the date 24/8/2022 for the contractual posts of Medical Consultant (Gynecology) &(General Physician). There are a total of 2 posts. The job location is Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय सल्लागार (स्त्रीरोगतज्ञ) आणि (सामान्य चिकीत्सक) पदभरतीसाठी दि. २४/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा भरती २०२२

या पदांसाठी भरतीवैद्यकीय सल्लागार (स्त्रीरोगतज्ञ) आणि (सामान्य चिकीत्सक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणवर्धा 
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. २४/८/२०२२ 
मुलाखतीचे ठिकाणप्रशासकीय इमारत, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.hindivishwa.org येथे भेट द्या.

MGAHV Wardha Job Recruitment

  • Recruitment Place – Wardha
  • Posts Name – Medical Consultant
    • 1) Gynecology   
    • 2) General Physician 
  • Total Vacancies – 2 Posts
  • Nature of posts –  Contract basis
  • For post, subject, requisite qualification, experience, application procedure, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – www.hindivishwa.org.
  • Interview date & time –  24/8/2022 
  • Venue –  Administrative Building, MGAHV, Wardha

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *