JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एच एस सी सी (भारत) मर्यादित अंतर्गत B.E./CA/MBA शिक्षितांसाठी रु. ४०,०००/० ते रु. १,४०,०००/- वेतनावर सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण २४ भरतींसाठी अर्जाची सूचना

HSCC (India) Limited Job Recruitment 2023

HSCC (India) Limited Job Recruitment 2023 – HSCC (India) Limited invites Online applications in prescribed format till last date 31/08/2023 to fill up posts of Assistant Manager in various disciplines. There are 24 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

एच एस सी सी (भारत) मर्यादित यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध सहाय्यक व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. ३१/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एच एस सी सी (भारत) मर्यादित भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • सहाय्यक व्यवस्थापक –
    • i) स्थापत्य 
    • ii) विद्युत 
    • iii) यांत्रिकी 
    • iv) प्रणाली 
    • v) स्थापत्यशास्त्र आणि नियोजन 
    • vi) अर्थ/वित्त 
    • vii) मनुष्य संसाधन व्यवस्थापन 
    • viii) संस्था सचिव 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/८/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४०,०००/० ते रु. १,४०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (SC/ ST/ PWD आणि आंतरिक उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि http://www.hsccltd.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – http://www.hsccltd.co.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.hsccltd.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

HSCC (India) Limited Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • Assistant Manager 
      • i) Civil
      • ii) Electrical
      • iii) Mechanical
      • iv) System
      • v) Architecture & Planning
      • vi) Finance
      • vii) HRM
      • viii) Company Secretary
  • Total vacancies – 24 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 40,000/- to Rs. 1,40,000/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 1000/- (SC/ ST/ PWD and Internal candidates exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – http://www.hsccltd.co.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – http://www.hsccltd.co.in/.
  • Last date for application31/08/2023 till 17.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.hsccltd.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *