JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IBPS अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी CRP RRBs-XIII परीक्षेअंतर्गत गट ‘अ’ संवर्गातील अधिकारी (श्रेणी-I, II व III) आणि गट ‘ब’ संवर्गातील कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) पदांच्या एकूण १०,१४९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IBPS CRP RRBs-XIII Recruitment 2024

IBPS CRP RRBs-XIII Recruitment 2024 – Institute Of Banking Personnel Selection invites Online applications till last date 27/06/2024 & has arranged online Preliminary examination in August 2024 & online Main examination in September/October 2024 for eligible candidates under Common Recruitment Process for Recruitment of Group “A” cadre – Officers (Scale-I, II & III) and Group “B” cadre – Office Assistants (Multipurpose) in Regional Rural Banks (CRP RRBs-XIII). There are total  10,149 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये गट ‘अ’ संवर्गातील अधिकारी (श्रेणी-I, II व III) आणि गट ‘ब’ संवर्गातील कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) पदभरतीसाठी संयुक्त भरती प्रक्रियेच्या (CRP RRBs-XIII) प्रवेश परीक्षा अर्जासाठी दि. २७/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये ऑनलाईन पूर्वपरीक्षा आणि पात्र उमेदवारांसाठी सप्टेंबर/ऑक्टोबर २०२४ मध्ये ऑनलाईन मुख्य परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०,१४९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • गट ‘अ’ संवर्ग –
    • अधिकारी (श्रेणी-I, II व III) 
  • गट ‘ब’ संवर्ग – कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०,१४९ जागा.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/०६/२०२४.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • गट ‘अ’ संवर्ग –
      • अधिकारी श्रेणी – I (सहाय्यक व्यवस्थापक) – १८ ते ३० वर्षे
      • अधिकारी श्रेणी – II (व्यवस्थापक) – २१ ते ३२ वर्षे
      • अधिकारी श्रेणी – III (वरिष्ठ व्यवस्थापक) – २१ ते ४० वर्षे
    • गट ‘ब’ संवर्ग – कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) – १८ ते २८ वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. ८५०/- (इतर सर्व) आणि रु. १७५/- (SC/ST/PWBD उमेदवार). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.ibps.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट https://ibpsonline.ibps.in/.
  • ऑनलाईन पूर्वपरीक्षेची तारीख – ऑगस्ट २०२४. (प्रस्तावित)
  • ऑनलाईन मुख्य परीक्षेची तारीख – सप्टेंबर/ऑक्टोबर २०२४. (प्रस्तावित)
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.ibps.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IBPS CRP RRBs-XIII Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Name of the posts
    • Group “A” Officer –
      • Officer Scale- I (Assistant Manager)
      • Officer Scale- II (Manager) 
      • Officer Scale- III (Senior Manager) 
    • Group “B” – For Office Assistants (Multipurpose) 
  • Total vacancies – 10,149 posts.
  • Educational qualification Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Group “A” Officer –
      • Officer Scale- I (Assistant Manager) – Above 18 years – Below 30 years
      • Officer Scale- II (Manager) – Above 21 years – Below 32 years
      • Officer Scale- III (Senior Manager) – Above 21 years – Below 40 years
    • Group “B” – For Office Assistants (Multipurpose) – Between 18 years and 28 years
  • Application fee – Rs. 850/- (For all others) & Rs. 175/- (SC/ST/PWBD candidates). (Ref. PDF/Visit website) 
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, reservation, regular updates, other instructions etc. about above posts please ref. PDF & visit website – https://www.ibps.in/.
  • Candidates should visit official website for online application.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ibpsonline.ibps.in/.
  • Last date for application27/06/2024.
  • Online Preliminary examination date – August 2024. (Tentative)
  • Online Preliminary examination date – September/October 2024. (Tentative)
  • For updates about said recruitment visit website – https://www.ibps.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

📝 अर्ज करा

PDF

जाहिरात

2 comments

  1. Shubham Shailesh khot

    Required job

  2. Shubham Shailesh khot

    Required job inmumbai

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *