JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्ली अंतर्गत उच्च शिक्षितांसाठी रु. ७८,८००/- ते रु. २,१८,२००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ हिशेबनीस, हिशेबनीस, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी, विधी सल्लागार, सहाय्यक विधी सल्लागार, संचालक (अधिकृत भाषा) पदांच्या एकूण ३४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ICAR New Delhi Job Recruitment 2023

ICAR New Delhi Job Recruitment 2023Indian Council Of Agricultural Research New Delhi invites Offline applications in prescribed format from Officers/Employees Working in Audit/Finance/Accounts cadres/Departments under Central/State Government/UTs/Autonomous Bodies/PSUs till last date 30/9/2023 for the various Administrative posts at ICAR Hqrs & it’s Institutes. There are total 34 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुख्यालय आणि अंतर्गत संस्था येथे विविध प्रशासकीय पदभरतीसाठी केंद्र/राज्य/केंद्रशासित प्रदेश/स्वायत्त संस्था/लीक सहभागातील उपक्रम येथील लेखापरीक्षण/वित्त/लेखा श्रेणीत/विभागात कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून दि. ३०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय कृषी अनुसंधान परिषद भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ हिशेबनीस २) हिशेबनीस ३) मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी ४) विधी सल्लागार ५) सहाय्यक विधी सल्लागार ६) संचालक (अधिकृत भाषा)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑफलाईन – योग्य माध्यमातून.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३०/९/२०२३.
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-
      • मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी
      • सहाय्यक विधी सल्लागार
    • रु. १,२३,१००/- ते रु. २,१५,९००/-
      • हिशेबनीस
      • विधी सल्लागार
      • संचालक (अधिकृत भाषा)
    • रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-
      • वरिष्ठ हिशेबनीस
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://iari.res.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपसचिव (प्रशासन), भारतीय कृषी संशोधन परिषद, कक्ष क्र. ३०६, कृषी भवन, नवी दिल्ली – ११०००१.

ICAR New Delhi Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
      • 1) Senior Comptroller
      • 2) Comptroller
      • 3) Chief Finance & Accounts Officer
      • 4) Legal Advisor
      • 5) Assistant Legal Advisor
      • 6) Director (Official Language)
  • Total vacancies – 34 posts.
  • Age limit – Not exceeding 58 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-
      • Chief Finance & Accounts Officer
      • Assistant Legal Advisor
    • Rs. 1,23,100/- to Rs. 2,15,900/-
      • Comptroller
      • Legal Advisor
      • Director (Official Language)
    • Rs. 1,44,200/- to Rs. 2,18,200/-
      • Senior Comptroller
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://iari.res.in/.
  • Mode of application – Offline – Through Proper Channel. (Ref. PDF/Visit website)
  • Address for applications – Deputy Secretory (Admin.), ICAR, Room No. 306, Krishi Bhawan, New Delhi – 110001.
  • Last date for applications – 30/9/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *