JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDSS) मालेगाव, जि. नाशिक अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ८,३२५/- दरमहा वेतनावर अंगणवाडी सेविका आणि रु. ४,४२५/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICDSS Malegaon Dist. Nashik Job Recruitment 2023

ICDSS Malegaon Dist. Nashik Job Recruitment 2023 – Integrated Child Development Service Scheme, Office Of Child Development Project Officer (Urban), Malegaon, Dist. Nashik invites Offline applications in prescribed format from the female candidates residents of Malegaon & Satana from date 9/3/2023 to 23/3/2023 to fill up posts of Anganwadi Sevika & Anganwadi Helper at MNC, Malegaon & Municipal Council, Satana. The job location is Malegaon & Satana.  The Official website & PDF/Advertise is given below.

एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) मालेगाव, जि. नाशिक यांचे कार्यालय  यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महानगरपालिका मालेगाव आणि नगरपालिका सटाणा येथे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी मालेगाव आणि सटाणा शहरातील रहिवासी पात्र उमेदवार महिला उमेदवारांकडून दि. ९/३/२०२३ ते  दि. २३/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महानगरपालिका मालेगाव आणि नगरपालिका सटाणा जि. नाशिक अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती २०२३

या पदांसाठी भरती अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १२ वी उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण महानगरपालिका मालेगाव आणि नगरपालिका सटाणा, जि.नाशिक.
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ९/३/२०२३ ते  दि. २३/३/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • अंगणवाडी सेविका – रु. ८,३२५/- दरमहा.
    • मदतनीस – रु. ४,४२५/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nashik.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) मालेगाव, जि. नाशिक यांचे कार्यालय, नंदादीप बिल्डिंग, संदेश सिनेमाजवळ, मालेगाव, जि. नाशिक.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nashik.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ICDSS Malegaon Dist. Nashik Job Recruitment

  • Recruitment place – Malegaon & Satana.
  • Posts’ name – Anganwadi Sevika & Anganwadi Helper.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Minimum 12th pass. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Anganwadi Sevika – Rs. 8,325/- pm.
    • Helper – Rs. 4,425/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://nashik.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Office Of Child Development Project Officer (Urban), Malegaon, Dist. Nashik, Nandadeep Buiding, Near Sandesh Cinema, Malegaon, Dist. Nashik.
  • Date for application – 9/3/2023 to 23/3/2023 till 6.00 pm. (Except Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nashik.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *