JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत १० वी/१२ वी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण उमेदवारांसाठी CGEPT-01/2025 द्वारे नाविक (General Duty) आणि यांत्रिक पदांच्या एकूण २६९ भरतींसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

ICG (CGEPT)-01/2025 Notification

ICG (CGEPT)-01/2025 Notification – Indian Coast Guard (Ministry Of Defence)  invites Online applications in prescribed format from date 13/06/2024 to 3/07/2024 for the posts of Navik (General Duty) & Yantrik in the Indian Coast Guard through Coast Guard Enrolled Personnel test (CGEPT)-01/2025 BATCH. There are total 269 posts. The Training location is INS Chika. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय तटरक्षक (संरक्षण मंत्रालय) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारतीय तटरक्षक दल येथे Coast Guard Enrolled Personnel test (CGEPT)-०१/२०२५ बॅचद्वारे नाविक (General Duty) आणि यांत्रिक पदभरतीसाठी दि. १३/०६/२०२४ ते दि. ३/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय तटरक्षक दल भरती २०२४

या पदांसाठी भरती १) नाविक (General Duty) २) यांत्रिक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६९ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण INS चिल्का
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १३/०६/२०२४ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. ३/०७/२०२४ रात्री २३.३० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) नाविक (General Duty) – रु. २१,७००/- दरमहा 
    • २) यांत्रिक – रु. २९,२००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – १८- २२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (SC/ST वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट – https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/.
  • अर्ज भरण्याविषयीची मार्गदर्शक वेबसाईट – https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/guidelines.html.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICG (CGEPT)-01/2025 Notification

  • Training Place –  INS Chika
  • Posts Name – 1) Navik (General Duty) 2) Yantrik
  • Total Vacancies – 269 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Navik (GeneralDuty) – Rs. 21,700/- pm
    • 2) Yantrik – Rs. 29,200/- pm
  • Age limit – 18-22 years. (Ref. PDF/Visit website)
  • Examination fee – Rs. 300/- (except SC/ST candidates)(Ref. PDF/Visit website) 
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, examination schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/.
  • Mode of application – Online.
  • Website for application – https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/.
  • Website for guidelines for filling the application form – https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/guidelines.html.
  • Date for application – 13/06/2024 from 11.00 am to 3/07/2024 till 23.30 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *