Table of Contents
IDBI Bank JAM Recruitment 2024
IDBI Bank JAM Recruitment 2024 – IDBI Bank invites Online applications in prescribed format from date 21/11/2024 to 30/11/2024 & has arranged Online Exam in December 2024/January 2025 tentatively for the posts of Junior Assistant Manager (JAM), Grade ‘O’. There are total 600 vacancies. The job location is Anywhere in India. The Official website & PDF/Advertise is given below.
आयडीबीआय बँक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (श्रेणी-ओ) पदभरतीसाठी दि. २१/११/२०२४ ते दि. ३०/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि डिसेम्बर २०२४/जानेवारी २०२५ मध्ये प्रास्तावितपणे ऑनलाईन परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आयडीबीआय बँक भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (श्रेणी-ओ) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६०० जागा |
नोकरीचे ठिकाण | भारतात कुठेही. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. २१/११/२०२४ ते दि. ३०/११/२०२४. |
- वयोमर्यादा – २० ते २५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १०५०/- (इतर) आणि रु. २५०/- (SC/ST/PWBD). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अनुभव, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.idbibank.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.idbibank.in/.
- ऑनलाईन परीक्षेची तारीख – डिसेम्बर २०२४/जानेवारी २०२४. (प्रास्तावितपणे)
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.idbibank.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
IDBI Bank JAM Recruitment 2024
- Recruitment Place – Anywhere in India. (Ref. PDF/Visit website)
- Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total Vacancies – 600 positions.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 20 to 25 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 1050/- (Others) & Rs. 250/- (SC/ST/PWBD). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.idbibank.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.idbibank.in/.
- Date for application – 21/11/2024 to 30/11/2024.
- Online exam date – December 2024/January 2025 tentatively.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.idbibank.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at 11:59pm on Saturday November 30th, 2024