JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Exim Bank अंतर्गत ८८ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी ; आजच अर्ज करा !

IEB Officer Recruitment 2024

IEB Officer Recruitment 2024 – India Exim Bank invites Online applications till last date 14/10/2024 for the posts of Officer in various disciplines. There are total 88 posts. The job location is Mumbai & New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

इंडिया एक्झिम बँक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई आणि नवी दिल्ली येथे विविध अधिकारी पदभरतीसाठी दि. १४/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८८ पदे आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंडिया एक्झिम बँक भरती २०२४ 

या पदांसाठी भरती अधिकारी (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८८ जागा.
नोकरीचे ठिकाण मुंबई आणि नवी दिल्ली.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/१०/२०२४.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ६००/- (खुला प्रवर्ग/OBC) आणि रु. १००/- (SC/ST/PWD/EWS/महिला उमेदवार). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.eximbankindia.in/ https://www.eximbankindia.in/careers येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन.
  • अर्जाची लिंक – https://applyonlineeximb.com/.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.eximbankindia.in/ किंवा  https://www.eximbankindia.in/careers येथे वेळोवेळी भेट दया.

IEB Officer Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai & New Delhi.
  • Post’s Name – Officer. (Ref. PDF/Visit website) 
  • Total no. of posts – 88 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website. 
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 600/- (General/OBC) & Rs. 100/- (SC/ST/PWD/EWS and Female candidates)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.eximbankindia.in/ & https://applyonlineeximb.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://applyonlineeximb.com/.
  • Last date for applications – 14/10/2024.
  • For updates about said recruitment visit website – https://www.eximbankindia.in/ or https://applyonlineeximb.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *