Table of Contents
IIL Manager (S & T) Recruitment 2024
IIL Manager (S & T) Recruitment 2024 – Ircon International Limited invites Offline applications in prescribed format till last date 23/2/2024 for the regular post of Manager in Signaling & Telecommunication discipline. There are 2 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IIL) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यवस्थापक (सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन) पदभरतीसाठी दि. २३/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इरकोन इंटरनॅशनल लिमिटेड (IIL) भरती २०२४
या पदांसाठी भरती व्यवस्थापक (सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. २३/२/२०२४ रात्री २३.५५ वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ३७ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.ircon.org/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – सहमहाव्यवस्थापक/मनुष्य संसाधन व्यवस्थापक, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, सी-४, जिल्हा केंद्र, साकेत, नवी दिल्ली – ११००१७.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.ircon.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
IIL Manager (S & T) Recruitment 2024
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Manager in Signaling & Telecommunication
- Total vacancies – 2 posts
- Payment – Rs. 60,000/- to Rs. 1,80,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 37 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – (See Table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.ircon.org/.
- Mode of applications – Offline.
- Address for application – Joint General Manager/ HRM, IRCON INTERNATIONAL LIMITED, C-4, District Centre, Saket, New Delhi – 110 017.
- Last date for application – 23/2/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.ircon.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.