JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IISER पुणे येथे रु. ३१,०००/- पर्यंत वेतनावर ‘या’ पदासाठी मुलाखत आयोजित

IISER Pune CMS PA-I Job 2024

IISER Pune CMS PA-I Job 2024 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications in prescribed format till last date 15/10/2024 for Outstation candidates unable to attend offline interview & Offline applications in prescribed format on day of interview on date 16/10/2024 the post of Project Associate-I. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था (IISER), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी मुलाखतीला उपस्थित राहू न शकणाऱ्या बाहेरगावच्या उमेदवारांसाठी दि. १५/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १६/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.  या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रकल्प सहयोगी-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती 
  • ऑनलाईन – मुलाखतीला उपस्थित राहू न शकणाऱ्या बाहेरगावच्या उमेदवारांसाठी
  • ऑफलाईन – मुलखतीचे दिवशी 
अर्जाची शेवटची तारीख 
  • ऑनलाईन – दि. १५/१०/२०२४. 
  • ऑफलाईन – दि. १६/१०/२०२४.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)      
  • वेतनमान – रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.iiserpune.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – phy_app@acads.iiserpune.ac.in.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/१०/२०२४ दुपारी २.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – सेमिनार कक्ष क्र. ३१, दुसरा मजला, मुख्य इमारत, IISER पुणे परिसर, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८. (ऑनलाईन पद्धती – बाहेरगावच्या उमेदवारांसाठी)

IISER Pune CMS PA-I Job 2024

  • Place of recruitment – Pune
  • Post’s Name – Project Associate-I
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 25,000/- to Rs. 31,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not more than 35 years. (Ref. PDF/Visit website)      
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.iiserpune.ac.in/.
  • Mode of application –
    • Online – for Outstation candidates unable to attend walk-in-interview.
    • Offline – On the day of interview.
  • E-Mail ID for application – phy_app@acads.iiserpune.ac.in.
  • Last date for online applications – 15/10/2024.
  • Interview date & time – 16/10/2024 at 2.00 pm.
  • Venue – Seminar Room No. 31, Second Floor, Main Building, IISER Pune, Dr. Homi Bhabha Road, Pune – 411008. (Online mode – Outstation Candidates)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *