वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर – १० वी पास ; २८ पदभरतींसाठी त्वरित अर्ज करा !

Chandrapur MNC Recruitment 2026

Chandrapur MNC Recruitment 2026 – Health Department, Chandrapur Municipal Corporation, Chandrapur invites Offline applications in prescribed format from date 19/6/2026 to 29/6/2026 for the posts of Breeding Checkers (Only Male candidates) for Dengue, Chikungunya Mosquito Control, Environment Management under National Vector Born Disease Control Program. There are total 28 vacancies. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise given below.

आरोग्य विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यंक्रमांतर्गत डेंग्यू, चिकनगुन्या-डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनाकरिता चंद्रपूर येथे डासोत्पत्तीस्थाने तपासनीस (पुरुष उमेदवार) पदभरतीसाठी दि. १९/६/२०२६ ते दि. २९/६/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यंक्रम चंद्रपूर भरती २०२६

या पदांसाठी भरतीडासोत्पत्तीस्थाने तपासनीस (पुरुष उमेदवार)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकिमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एकूण पद संख्या२८ जागा
नोकरीचे ठिकाणचंद्रपूर
अर्ज पद्धतीऑफलाईन – समक्ष.
अर्जाची तारीख दि. १९/६/२०२६ ते दि. २९/६/२०२६ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळता)
  • वयोमर्यादा – १८ ते ४३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४५०/- प्रतिदिवशी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पात्रता – फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी अर्ज करावेत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा  आणि https://web.cmcchandrapur.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, ३ रा मजला, चंद्रपूर महानगरपालिका, गांधी चौक, चंद्रपूर.

Chandrapur MNC Recruitment 2026

  • Recruitment Place – Chandrapur.
  • Posts Name – Breeding Checkers
  • Total Vacancies – 28 posts.
  • Payment – Rs. 450/- per day. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Minimum 10th pass.
  • Age limit – 18 to 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Eligibility – Only Chandrapur District resident candidates should apply.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/Visit website – https://web.cmcchandrapur.com/.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Address for application – Health Department, 3rd Floor, Chandrapur Municipal Corporation, Gandhi Chowk, Chandrapur
  • Date for application – 19/6/2026 to 29/6/2026 10.00 am to 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

BFIL – १० वी पास ते पदवीधर ; प्रक्षेत्र अधिकारी आणि संकलन अधिकारी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

BFIL Recruitment 2026 - Bharat Financial Inclusion Limited has arranged interview on date 20/6/2026 & 21/6/2026 to.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *