Table of Contents
IIT Mumbai Apprenticeship Notification 2023
IIT Mumbai Apprenticeship Notification 2023 – Indian Institute Of Technology, Mumbai invites Online applications from Graduates completed their graduation in the Arts, Commerce, Business Administration, Management Science, Business Studies till last date 12/3/2023 for engagement of Non Technical (General Stream) Apprentices. There are 20 seats. The job location is Powai, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई (IIT) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अतांत्रिक (सामान्य प्रवाह) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी कला, वाणिज्य, व्यवसाय व्यवस्थापन, व्यवस्थापनशास्त्र, व्यवसाय अभ्यास यात पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून दि. १२/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई (IIT) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२३
या पदांसाठी भरती अतांत्रिक (सामान्य प्रवाह) शिकाऊ उमेदवार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कला, वाणिज्य, व्यवसाय व्यवस्थापन, व्यवस्थापनशास्त्र, व्यवसाय अभ्यास यात पदवी शिक्षण (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) एकूण पद संख्या २० जागा नोकरीचे ठिकाण पवई, मुंबई अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १२/३/२०२३
- वेतनमान – रु. ९०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.iitb.ac.in/en/announcements-walk-interview येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://forms.gle/MRSk8LF9KPLQpwXD8.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.iitb.ac.in/en/announcements-walk-interview येथे वेळोवेळी भेट द्या.
IIT Mumbai Apprenticeship Notification
- Training place – Powai, Mumbai.
- Post’s name – Non Technical (General Stream) Apprentices.
- Total vacancies – 20
- Educational qualification – Graduation in the Arts, Commerce, Business Administration, Management Science, Business Studies. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Stipend – Rs. 9,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/.visit website – https://www.iitb.ac.in/en/announcements-walk-interview.
- Mode of application – Online.
- Google application link – https://forms.gle/MRSk8LF9KPLQpwXD8.
- Last date for applications – 12/3/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.iitb.ac.in/en/announcements-walk-interview regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.