वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (RAILTEL RCIL) अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर/विज्ञान पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर २० सल्लागार अभियंता पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

RAILTEL RCIL Job Recruitment 2023

RAILTEL RCIL Job Recruitment 2023 – RailTel Corporation of India Limited invites Offline applications in prescribed format till last date 27/3/2023 for the posts of Consultant Engineers for RailTe/Western Region. There are 20 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई येथे प्रकल्प अंतर्गत सल्लागार अभियंता पदभरतीसाठी दि. २७/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरतीसल्लागार अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२० जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धतीटपाल/कुरियर 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २७/३/२०२३
  • वयोमर्यादा – २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.railtelindia.com/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक/प्रशासक  रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पश्चिम रेल्वे, मायक्रोवेव्ह संकुल, सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी (पश्चिम), मुंबई – ४०००१३.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.railtelindia.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

RAILTEL RCIL Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – Consultant Engineers 
  • Total no. of posts – 20. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 28 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.railtelindia.com/
  • Mode of application – By Post/Courier
  • Address for application – General Manager/Admin. RailTel Corporation of India Ltd., Western Railway, Microwave Complex, Senapati Bapat Marg, Mahalaxmi (West), Mumbai – 400013.
  • Last date for applications – 27/3/2023. 
  • For updates about said recruitment visit website – https://www.railtelindia.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IBPS Recruitment 2026

खुशखबर ! IBPS अंतर्गत १३७०६ पदांसाठी मोठी भरती ; त्वरित अर्ज करा ! IBPS Recruitment 2026

A golden job opportunity for graduates! A new recruitment notification has been published for 13,706 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *