JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय सेना अंतर्गत विधी पदवीधरांसाठी SSC-JAG-33 अभ्यासक्रम प्रवेशासाठी ८ प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

INDIAN ARMY JAG-33 Course Notification 2023

INDIAN ARMY JAG-33 Course Notification 2023 – INDIAN ARMY invites Online applications in prescribed format from eligible unmarried Male and unmarried Female Law Graduates till the last date 28/11/2023 for the Grant of Short Service Commission (SSC) for Judge Advocate General Branch in the Indian Army. There are total 8 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय सेना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्रांट ऑफ शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) न्यायाधीश महाधिवक्ता शाखा अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी पात्र विधी पदवीधर अविवाहित पुरुष आणि स्त्री उमेदवारांकडून दि. २८/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय  सेना  भरती २०२३

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती ग्रांट ऑफ शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) – न्यायाधीश महाधिवक्ता शाखा अभ्यासक्रम
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण चेन्नई, तमिळनाडू.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/११/२०२३  दुपारी १५.०० वाजेपर्यंत 
  • परिविक्षाधीन कालावधी – ६ महिने. (PDF/वेबसाईट बघावी)
  • प्रशिक्षण मूल्य – रु.१६,२६०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • प्रशिक्षण कालावधी – ४९ आठवडे 
  • शिकाऊ वेतन – रु. ५६,१००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • सैन्य सेवा वेतनमान – रु. १५,५००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.joinindianarmy.nic.in येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – www.joinindianarmy.nic.in.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.

INDIAN ARMY JAG-33 Course Notification 2023

  • Training Place – Chennai, Tamilnadu. (Ref. PDF/Visit website)
  • Course’s Name – Judge Advocate General-33.
  • Total Vacancies – 8 posts.
  • Probation Period – 6 months. (Ref. PDF/Visit website)
  • Training Period – 49 weeks.
  • Cost Of Training – Rs. 16,260/-. (Ref. PDF/Visit website)
  • Stipend – Rs. 56,100/- p.m. (Ref. PDF/Visit website)
  • Military Service Pay – Rs. 15,500/- p.m. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 21 to 27 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.joinindianarmy.nic.in.
  • Mode of application – Online.
  • website for application – www.joinindianarmy.nic.in 
  • Last date for online application – 28/11/2023 till 15.00 pm
  • For updates about said recruitment visit website – www.joinindianarmy.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *