JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय सेना अंतर्गत पशु चिकित्सा कॉर्प्स अल्पसेवा कमिशन (SSC) अंतर्गत पशुचिकित्सा पदवीधर पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

INDIAN ARMY VC Recruitment 2024

INDIAN ARMY VC Recruitment 2024 – INDIAN ARMY invites Offline applications in prescribed format from eligible qualified Male/Female Veterinary Graduates till the last date 20/05/2024 for the Short Service Commission (SSC) in Remount Veterinary Corps Of Indian Army. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय सेना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारतीय सेनेच्या पशु चिकित्सा कॉर्प्स येथे अल्पसेवा कमिशन (SSC) साठी पात्र पुरुष/महिला पशुचिकित्सा पदवीधरांकडून दि. २०/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय  सेना  भरती २०२४

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती अल्पसेवा कमिशन (SSC) (पशु चिकित्सा कॉर्प्स)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती साधे टपाल/नोंदणी टपाल/जलदगती टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/०५/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – २१-३२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.joinindianarmy.nic.in येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट – www.joinindianarmy.nic.in.
  • अर्जाचा पत्ता – पशुचिकित्सा सेवा महासंचालनालय (RV-1), क्वार्टर मास्टर शाखा, एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (थळ सेना), पश्चिम ब्लॉक ३, तळ मजला, विंग क्र. ४, आर.के. पुरम, नवी दिल्ली – ११००६६.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

INDIAN ARMY VC Recruitment 2024

  • Training Place – Ref. PDF/Visit website. 
  • Posts Name – SSC-Remount Veterinary Corps.
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 21-32 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.joinindianarmy.nic.in.
  • Mode of application – Ordinary/Registered/Speed Post.
  • Address for application – Directorate General Remount Veterinary Services (RV-1), QMG’s Branch, Integrated HQ of MoD (Army), West Block 3, Ground Floor, Wing No. – 4, R. K. Puram, New Delhi- 110066.
  • Last date for offline application – 20/05/2024 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – www.joinindianarmy.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Old Reference PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *