JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय नौसेना अंतर्गत जेईई (मेन)-२०२४ परीक्षा (बीई/बी.टेक. साठी) दिलेल्या उमेदवारांसाठी १०+२ (बी.टेक.) कॅडेट एन्ट्री स्कीम (Permanent Commission) अभ्यासक्रम अंतर्गत ३५ जागांवर प्रवेशासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Indian Navy CES Recruitment 2024

Indian Navy CES Recruitment 2024 – The Indian Navy invites Online applications in prescribed format from date 6/1/2024 to 20/1/2024 from eligible unmarried male and female candidates who have appeared for JEE (Main) – 2023 exam (for B.E/B. Tech) for a four year B. Tech degree course under the 10+2 (B. Tech) Cadet Entry Scheme for Executive & Technical branch commencing Jul 2024 onwards at Indian Naval Academy (INA) Ezhimala, Kerala for the posts of Officers for various entries. There are 35 vacancies. The training location is Ezhimala, Kerala. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय नौसेना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारतीय नाविक अकादमी (INA) एझीमाला, केरळ येथे जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या ४ वर्षीय बी.टेक. पदवी अभ्यासक्रमांतर्गत कार्यकारी शाखेसाठी १०+२ (बी.टेक.) कॅडेट एन्ट्री स्कीम (Permanent Commission) प्रवेशासाठी जेईई (मेन)-२०२४ परीक्षा (बीई/बी.टेक. साठी) दिलेल्या पात्र अविवाहित पुरुष आणि स्त्री उमेदवारांकडून दि. ६/१/२०२४ ते दि. २०/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय नौसेना भरती २०२४

या अभ्यासक्रमासाठी भरती १०+२ (बी.टेक.) कॅडेट एन्ट्री स्कीम (Permanent Commission)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण एझीमाला, केरळ
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी कालावधी  दि. ६/१/२०२४ ते दि. २०/१/२०२४.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.joinindiannavy.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.joinindiannavy.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.joinindiannavy.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Indian Navy CES Recruitment 2024

  • Place of training – Ezhimala, Kerala.
  • Name of the course – 10+2 (B. Tech) Cadet Entry Scheme for Executive & Technical branch. (Ref. PDF/Visit website)
  • Total vacancies – 35 seats
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://www.joinindiannavy.gov.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – https://www.joinindiannavy.gov.in/.
  • Date for applications – 6/1/2024 to 20/1/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.joinindiannavy.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *