JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय नौसेना अंतर्गत रु. ५६,१००/- दरमहा वेतनावर लघु सेवा आयोग (SSC) मंजुरीसाठी २२४ विविध पदभरती जाहीर

Indian Navy SSC Job Recruitment 2023

Indian Navy SSC Job Recruitment 2023 – The  Indian Navy invites Online applications in prescribed format till last date 29/10/2023 from eligible unmarried men & women candidates for grant of Short Service Commission (SSC) for Course commencing Jun 2024 (AT 24) onwards at Indian Naval Academy (INA) Ezhimala, Kerala for the posts of Officers for various entries. There are 224 vacancies. The training location is Ezhimala, Kerala. The Official website & PDF/Advertise is given below.


भारतीय नौसेना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारतीय नाविक अकादमी (INA) एझीमाला, केरळ येथे जून २०२३ पासून सुरु होणाऱ्या (AT 24) अभ्यासक्रमांतर्गत भारतीय नौसेनेच्या लघु सेवा आयोग (SSC) मंजुरीसाठी पात्र अविवाहित पुरुष आणि स्त्री उमेदवारांकडून विविध अधिकारी पदभरतीसाठी दि. २९/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २२४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय नौसेना भरती २०२३

या पदांसाठी भरती लघु सेवा आयोग अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २२४ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण एझीमाला, केरळ
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख    दि. २९/१०/२०२३.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण 
  • वेतनमान – रु. ५६,१००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.joinindiannavy.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.joinindiannavy.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.joinindiannavy.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Indian Navy SSC Job Recruitment 2023

  • Place of training – Ezhimala, Kerala.
  • Post’s name – SSC Officers for various entries. (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – 224 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 56,100/- pm(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://www.joinindiannavy.gov.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – https://www.joinindiannavy.gov.in/.
  • Date for applications – 29/10/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.joinindiannavy.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *