JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

प्लाझ्मा संशोधन संस्थान (IPR) अंतर्गत रु. ३५,४००/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक सहाय्यक-बी पदाच्या ५१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

The Institute for Plasma Research (IPR) Job Recruitment 2023

IPR Job Recruitment 2023 – The Institute for Plasma Research (IPR) invites Online applications till last date 15/3/2023 for the posts of Scientific Assistant – B. There are 51 vacancies. The job location is Gandhinagar & Guwahati. The Official website & PDF/Advertise is given below.

प्लाझ्मा संशोधन संस्थान यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत गांधीनगर आणि गुवाहाटी येथे वैज्ञानिक सहाय्यक-बी पदभरतीसाठी दि. १५/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

प्लाझ्मा संशोधन संस्थान (IPR) भरती २०२३

या पदांसाठी भरती वैज्ञानिक सहाय्यक-बी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५१ जागा 
नोकरीचे ठिकाण गांधीनगर आणि गुवाहाटी 
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/३/२०२३ संध्याकाळी १५.३० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ३५,४००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.ipr.res.in/documents/jobs_career.html येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.ipr.res.in/documents/jobs_career.html.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.ipr.res.in/documents/jobs_career.html येथे वेळोवेळी भेट द्या.

The Institute for Plasma Research (IPR) Job Recruitment

  • Recruitment place – Gandhinagar & Guwahati.
  • Posts’ name – Scientific Assistant – B.
  • Total vacancies – 51.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit –  Up to 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 35,400/-.pm (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – (For detailed procedure about fee payment see advertise/re. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.ipr.res.in/documents/jobs_career.html.
  • Mode of application – Online
  • Application link – https://www.ipr.res.in/documents/jobs_career.html.
  • Last date for application date – 15/3/2023 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.ipr.res.in/documents/jobs_career.html regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *