JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IREL (इंडिया) लिमिटेड अंतर्गत पदविकाधारक/पदवीधरांसाठी रु. ३७,२००/- दरमहा विद्यावेतनावर असंघटित पर्यवेक्षकीय प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५६ भरती जाहीर

IREL (India) Limited ST Recruitment 2023

IREL (India) Limited ST Recruitment 2023 IREL (India) Limited invites Online applications till last date 14/11/2023 for the posts of Non-Unionized Supervisory Trainees for it’s various Projects/Units/Offices. There are 56 vacancies. The training location is Anywhere in India. The Official website & PDF/Advertise is given below.

IREL (इंडिया) लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारतांतर्गत त्यांच्या विविध प्रकल्प/युनिट्स/कार्यालये येथे असंघटित पर्यवेक्षकीय प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. १४/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज  मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

IREL (इंडिया) लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती असंघटित पर्यवेक्षकीय प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५६ जागा 
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/११/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २६ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विद्यावेतन – रु. ३७,२००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २५,०००/- ते रु. ६८,०००/- प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर नियुक्ती मिळाल्यास. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PwBD/ESM/महिला आणि इंटर्नल उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.irel.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://jobapply.in/irel/2023/SupervisorFresher/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.irel.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IREL (India) Limited ST Recruitment 2023

  • Place of recruitment – Anywhere in India. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – Non-Unionized Supervisory Trainees
  • Total no. of vacancies – 56 years. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Rs. 37,200/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 25,000/- to Rs. 68,000/- upon appointment after successful completion of Training. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 26 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PwBD/ESM/Women and Internal candidates are exempted). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.irel.co.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – https://jobapply.in/irel/2023/SupervisorFresher/.
  • Last date for applications – 14/11/2023 till 23.59 pm
  • For updates about said recruitment visit website – https://www.irel.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *