JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अकोला सिंचन मंडळ, अकोला अंतर्गत महत्वाच्या पदभरतींची जाहिरात प्रकाशित

Akola Irrigation Board, Akola Job Recruitment 2022

Irrigation Board Akola Job Recruitment 2022 – Akola Irrigation Board, Akola  invites Offline applications in prescribed format from Assistant Engineer Grade-2/Branch Engineer/Junior Engineer retired from irrigation department till the last date 9/9/2022 for the contractual posts of Junior Engineer (Civil). There are total 3 posts. The job location is Buldana. The Official website & PDF/Advertise is given below.

 अकोला सिंचन मंडळ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे विभागीय कार्यालय बुलडाणा येथे कंत्राटी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त सहायक अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता यांच्याकडून दि. ९/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

अकोला सिंचन मंडळ, अकोला भरती २०२२

या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण बुलडाणा 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/९/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान – PDF पहा.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षापर्यंत 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, अकोला.

 Akola Irrigation Board, Akola Job Recruitment

  • Recruitment Place – Buladana
  • Posts Name – Junior Engineer (Civil)
  • Total Vacancies – 3
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 11 months
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Upto 65 years
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://wrd.maharashtra.gov.in/
  • Mode of application – In Person/Post
  • Address for application – Superintendent Engineer, Akola Irrigation Board, Near Collector Office, Akola.
  • Last date for application – 9/9/2022    till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *