Table of Contents
Irrigation Board Kolhapur Job Recruitment 2022
Irrigation Board Kolhapur Job Recruitment 2022 – Irrigation Board, Kolhapur invites Offline applications in prescribed format from Branch Engineer/Junior Engineer/Asst. Engineer Grade-2/Subdivisional Engineer/Officer (Civil) retired from irrigation department/Water Resources Department till the last date 10/11/2022 to take various services form them on contract basis. There are total 5 posts. The job location is Kolhapur/Sangli District. The Official website & PDF/Advertise is given below.
कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे अधिनस्त कोल्हापूर/सांगली विभागीय कार्यालय येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता/सहा.अभियंता श्रेणी-२/उपविभागीय अभियंता/अधिकारी (स्थापत्य) यांच्याकडून दि. १०/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ५ जागा |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर |
अर्ज पद्धती | प्रत्यक्ष/टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/११/२०२२ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://wrd.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६००३.
Irrigation Board, Kolhapur Job Recruitment
- Recruitment Place – Kolhapur/Sangli District
- Posts Name – Junior Engineer (Civil)
- Total Vacancies – 5
- Payment – Ref. PDF/Visit website
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://wrd.maharashtra.gov.in/
- Mode of application – In Person/Post
- Address for application – Executive Engineer, Medium Project Department No. 2, Sinchan Bhavan Campus, Tarabai Park, Kolhapur – 416003.
- Last date for application – 10/11/2022 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.