JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जलसंपदा विभाग, नांदेड येथे उपविभागीय अभियंता/अधिकारी (स्थापत्य) पदभरतीची सूचना

 Irrigation Board Nanded Job Recruitment 2022

Irrigation Board Nanded Job Recruitment 2022 – Upper Penganga Project Board Nanded invites Offline applications in prescribed format from Subdivisional Engineer/Officer (Civil) retired from irrigation department till the last date 3/10/2022 to take various services form them on contract basis. There are total 2 posts. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे अधिनस्त विविध विभागीय कार्यालय येथे कंत्राटी उपविभागीय अभियंता/अधिकारी (स्थापत्य) पदभरतीसाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता/अधिकारी (स्थापत्य) यांच्याकडून दि. ३/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड भरती २०२२

या पदांसाठी भरती उपविभागीय अभियंता/अधिकारी (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नांदेड/हिंगोली 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/१०/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://wrd.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ विभाग क्र. ६, चैतन्यनगर, नांदेड.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://wrd.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Irrigation Board Nanded Job Recruitment

  • Recruitment Place – Nanded/Hingoli District
  • Posts Name – Subdivisional Engineer/Officer (Civil)
  • Total Vacancies – 2
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 11 months (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://wrd.maharashtra.gov.in/
  • Mode of application – In Person/Post
  • Address for application – Executive Engineer, Upper Penganga Project Department No. 6, Chaitanyanagar, Nanded
  • Last date for application – 3/10/2022    till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://wrd.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *