JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ISRO-NRSC येथे ८० पदवीधर आणि तांत्रिक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

ISRO-NRSC Apprenticeship Notification 2023

ISRO-NRSC Apprenticeship Notification 2023 – National Remote Sensing Centre, Hyderabad Indian Space Research Organisation’s (ISRO) constituent centre invites Online applications from candidates who acquired Degree/Diploma from any recognized University/Technical Board coming under the Southern Region of Board of Apprenticeship Training (Kerala, Tamil Nadu, Karnataka, Andhra Pradesh, Telangana and Puducherry) till last date 2/06/2023 for engaging Graduate & Technician Apprentices for the training year 2023-2024. There are 80 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय अंतराळ संशोधन संघटना-राष्ट्रीय दूरस्थ संवेदन केंद्र (ISRO-NRSC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ साठी येथे पदवीधर आणि तांत्रिक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण मंडळ, दक्षिण विभाग (केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, पुद्दुचेरी) अंतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त विद्यापीठ/तांत्रिक मंडळातून पदवी/पदविका शिक्षण घेतलेल्या उमेदवारांकडून दि. २/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ISRO-NRSC प्रशिक्षण भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण –
    • पदवीधर – बी../बी. टेक.
    • पदविका – i) अभियांत्रिकी ii) व्यावसायिक आणि संगणक सराव  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/६/२०२३.
  • शिकाऊ वेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • पदवीधर – रु. ९,०००/- दरमहा.
    • पदविका – रु. ८,०००/- दरमहा.
  • उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या NATS पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nrsc.gov.in/ येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी अर्ज UMANG पोर्टलवर भरावेत.
  • अर्जाची लिंक – https://web.umang.gov.in/landing/department/isro-nrsc.html.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nrsc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ISRO-NRSC Apprenticeship Notification 2023

  • Training place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • Apprentice –
      • Graduate – B.E./B.Tech
      • Diploma – i) Engineering ii) Commercial & Computer Practice
  • Total vacancies – 80.
  • Stipend – (Ref. PDF/Visit website) –
    • Graduate – Rs. 9,000/- pm.
    • Diploma – Rs. 8,000/- pm.
  • Candidates should enroll in the NATS portal – www.mhrdnats.gov.in.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nrsc.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • The candidates shall fill the application in UMANG Portal.
  • Application link – https://web.umang.gov.in/landing/department/isro-nrsc.html.
  • Last date for application – 2/06/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nrsc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *