JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ISRO NRSC अंतर्गत ITI शिक्षितांसाठी रु. ३१,६८२/- दरमहा वेतनावर तंत्रज्ञ-ब पदांच्या एकूण ५४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

ISRO NRSC Technician-B Recruitment 2023

ISRO NRSC Technician-B Recruitment 2023 – IndianSpace Research Organisation’s (ISRO) constituent centre National Remote Sensing Centre (NRSC) invites Online applications till last date 31/12/2023 for the posts of Technician B. There are 54 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय अंतराळ संशोधन संघटना (ISRO) चे घटक केंद्र राष्ट्रीय दूरस्थ संवेदन केंद्र (NRSC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे तंत्रज्ञ-ब पदभरतीसाठी दि. ३१/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ISRO NRSC भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • तंत्रज्ञ-ब 
    • १) इलेक्ट्रॉनिक यांत्रिक 
    • २)विदयुत 
    • ३) इन्स्ट्रुमेंट यांत्रिक
    • ४) फोटोग्राफी 
    • ५) डेस्कटॉप प्रकाशन अधिकारी  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. ३१,६८२/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nrsc.gov.in/येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.nrsc.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nrsc.gov.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

ISRO NRSC Technician-B Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • Technician ‘B’ –
      • i) Electronic Mechanic
      • ii) Electrical
      • iii) Instrument Mechanic
      • iv) Photography
      • v) Desktop Publishing Operator
  • Total vacancies – 54 posts.
  • Payment – Rs. 31,682/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-35 years. (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 500/-. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nrsc.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.nrsc.gov.in/.
  • Last date for application – 31/12/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nrsc.gov.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *