JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ITBP – १०/१२ वी पास/इतर ; रु. १,१२,४००/- पर्यंत वेतनावर ५२६ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ITBP SI/HC/C Recruitment 2024

ITBP SI/HC/C Recruitment 2024 – Indo-Tibetian Border Police Force invites Online applications in prescribed format from date 15/11/2024 to 14/12/2024 for the posts of Sub-Inspector (Telecommunication), Head Constable (Telecommunication) & Constable (Telecommunication). There are total 526 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे टेलिकम्युनिकेशनमध्ये सबइन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदभरतीसाठी दि. १५/११/२०२४ ते दि. १४/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५२६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स भरती २०२४

या पदांसाठी भरती टेलिकम्युनिकेशन – १) सबइन्स्पेक्टर २) हेड कॉन्स्टेबल ३) कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५२६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १५/११/२०२४ ०.००१ वाजेपासून ते दि. १४/१२/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत 
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • सबइन्स्पेक्टर – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-
    • हेड कॉन्स्टेबल – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
    • कॉन्स्टेबल – रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
    • सबइन्स्पेक्टर – २० ते २५ वर्षे
    • हेड कॉन्स्टेबल – १८ ते २५ वर्षे
    • कॉन्स्टेबल – १८ ते २३ वर्षे
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी) –
    • सबइन्स्पेक्टर पदासाठी – रु. २००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) (SC/ST/महिला/ESM वगळून) 
    • कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांसाठी – रु. १००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) (SC/ST/महिला/ESM वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://recruitment.itbpolice.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट – https://recruitment.itbpolice.nic.in/
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://recruitment.itbpolice.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ITBP SI/HC/C Recruitment 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 526 posts(Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – (Ref. PDF/Visit website) –
    • For post of Sub-Inspector – (Telecommunication) – Rs. 200/- (SC/ST/Female/ESM are exempted).
    • For posts of Head Constable (Telecommunication) & Constable – Telecommunication) – Rs. 100/- (SC/ST/Female/ESM are exempted).
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website –https://recruitment.itbpolice.nic.in/ regularly.
  • Mode of application – Online
  • Website for application – https://recruitment.itbpolice.nic.in/
  • Date for application – 15/11/2024 from 00.01 am to 14/12/2024 till 11.59 pm
  • For updates about said recruitment visit website – https://recruitment.itbpolice.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Detail PDF Advertisement

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *