JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) अंतर्गत १० वी उत्तीर्ण/ITI शिक्षितांसाठी रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- वेतनावर हवालदार/ट्रेड्समॅन (सफाई कर्मचारी, माळी आणि न्हावी) पदांच्या एकूण १४३ भरती जाहीर

ITBP SK/B/G Recruitment 2024

ITBP SK/B/G Recruitment 2024 – Indo-Tibetian Border Police Force invites Online applications in prescribed format from eligible Male & Female Indian Citizens from date 28/07/2024 to 26/08/2024 for the posts of Constable/Tradesman (Safai Karmachari, Gardener & Barber). There are total 143 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे हवालदार/ट्रेड्समॅन (सफाई कर्मचारी, माळी आणि न्हावी) पदभरतीसाठी पात्र महिला व पुरुष भारतीय नागरिकांकडून दि. २८/०७/२०२४ ते दि. २६/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स भरती २०२४

या पदांसाठी भरती हवालदार/ट्रेड्समॅन (सफाई कर्मचारी, माळी आणि न्हावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १४३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २८/०७/२०२४ रात्री ००.०१ ते दि. २६/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
    • हवालदार/ट्रेड्समॅन (माळी) – १८ ते २३ वर्षे
    • हवालदार/ट्रेड्समॅन (सफाई कर्मचारी आणि न्हावी) – १८ ते २५ वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) (SC/ST/महिला/ESM वगळून). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://recruitment.itbpolice.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट – https://recruitment.itbpolice.nic.in/
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://recruitment.itbpolice.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ITBP SK/B/G Recruitment 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Constable/Tradesman (Safai Karmachari, Gardener & Barber).
  • Total Vacancies – 143 posts.
  • Payment – Rs. 21,700/- to Rs. 69,100/-  (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 100/- (For General/OBC/EWS) (SC/ST/Female/ESM are exempted) (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions,  reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website –https://recruitment.itbpolice.nic.in/ regularly.
  • Mode of application – Online
  • Website for application – https://recruitment.itbpolice.nic.in/
  • Date for application – 28/07/2024 from 00.01 am to 26/08/2024 till 11.59 pm
  • For updates about said recruitment visit website – https://recruitment.itbpolice.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *