JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयकर विभाग (ITD), पुणे अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी नामिकसूची अंतर्गत विधिज्ञांची विशेष लोक अभियोक्ता पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकशित

ITD Pune SPP Recruitment 2024

ITD Pune SPP Recruitment 2024 – Office Of Chief Commissioner Of Income-Tax, Pune Region invites Online/Offline applications in prescribed format from the Advocates having requisite qualifications and experience for empanelment till last date 24/05/2024 for Empanelment of Advocates as Special Public Prosecutor (SPP) to represent the Income Tax Department, before Courts of Session and its subordinate courts. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रधान आयकर आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र न्यायालय आणि त्याच्या अधिनस्थ न्यायालयांसमोर आयकर विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नामिकसूची अंतर्गत विधिज्ञांची विशेष लोक अभियोक्ता म्हणून पदभरतीसाठी विहित शिक्षण आणि अनुभव असलेल्या विधिज्ञांकडून दि. २४/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आयकर कार्यालय, पुणे विभाग भरती २०२४

या पदांसाठी भरती नामिकसूची अंतर्गत विधिज्ञ – विशेष लोक अभियोक्ता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन. (जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/०५/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वेतनमान – (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.incometax.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – pune.ccit@ incometax.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – प्रधान आयकर आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग, आयकर भवन, १२, साधू वासवानी रोड, पुणे – ४११००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.incometax.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

ITD Pune SPP Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise/Refer PDF/Visit website.
  • Posts’ name – Empanelment of Advocates as Special Public Prosecutor.
  • Total vacancies – See advertise/Refer PDF/Visit website.
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, prescribed format application form, application procedure,  documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.incometax.gov.in or Office of Chief Commissioner of Income Tax, Pune.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – pune.ccit@ incometax.gov.in.
  • Address for application – Office of the Chief Commissioner of Income Tax, Pune, Aaykar Bhavan, 12, Sadhu Vaswani Road, Pune – 411001.
  • Last date for application – 24/05/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.incometax.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *