JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

K.R.C.L. अंतर्गत महत्वाच्या पदभरतीची सूचना

K.R.C.L. Job Recruitment 2022 –  Konkan Railway Corporation Limited has arranged interview on date 28/7/2022 for the contractual posts of Assistant Accounts Officers/Project.

कोंकण रेल्वे महामंडळ मर्यादित यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कोंकण रेल्वे महामंडळ मर्यादित येथे असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर/प्रोजेक्ट कंत्राटी पदभरतीसाठी दि. २८/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

K.R.C.L.भरती 2022

या पदांसाठी भरती असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर/प्रोजेक्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव CA/CMA (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF बघावी).
एकूण पद संख्या
  • नियुक्तीचे ठिकाण – PDF बघावी.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – २ वर्षे (PDF बघावी).
  • वेतनमान – PDF बघावी.
  • वयोमर्यादा – ४० वर्षे 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा तसेच www.konkanrailway.com येथे भेट द्या.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/७/२०२२  रिपोर्टींगची वेळ सकाळी ९.३० ते दुपारी १३.३०.
  • मुलाखतीचे ठिकाण – USBRL प्रकल्प मुख्य कार्यालय, कोंकण रेल्वे महामंडळ मर्यादित, सत्यम संकुल, मार्बल मार्केट, एक्सटेंशन – त्रिकुटनगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (U.T.), पिन – १८००११.

  Konkan Railway Corporation Limited Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF.
  • Name of the posts – Assistant Accounts Officer/Project
  • No. of posts – 2
  • Educational qualification – CA/CMA (Ref. PDF).
  • Nature of posts – Contract basis 
  • Contract period – 2 years (Ref. PDF).
  • Payment – Ref. PDF.
  • Age limit – 40 years
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.konkanrailway.com (ref. PDF).
  • Interview date & time – 28/7/2022 reporting time 9.30 am. to 13.30 pm.
  • Venue – USBRL Project Head Office,   Konkan Railway Corporation Ltd., Satyam Complex, Marble Market, Extension – Trikuta Nagar, Jmmu, Jammu & Kashmir (U.T.) Pin – 180011.

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *