JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विदयापीठ, रामटेक – ३ बिगर शैक्षणिक पदभरती जाहीर

KKSU Ramtek CA/OAA Recruitment 2024

KKSU Ramtek CA/OAA Recruitment 2024 – Kavikulaguru Kalidas Sanskrit University, Ramtek, Dist. Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 25/09/2024 for the posts of Computer Assistant & Office Cum Account Assistant. There are total 3 posts. The job location is Ramtek, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विदयापीठ, रामटेक, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे संगणक सहाय्यक आणि कार्यालय-नि-लेखा सहाय्यक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २५/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

KKSU रामटेक, जि. नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) संगणक सहाय्यक २) कार्यालय-नि-लेखा सहाय्यक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण रामटेक, जि. नागपूर
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २५/०९/२०२४ दुपारी १२.३० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी – १०.३० वाजता.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) संगणक सहाय्यक – रु. १५,०००/- दरमहा.
    • २) कार्यालय-नि-लेखा सहाय्यक रु. १०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://kksanskrituni.digitaluniversity.acl आणि kksu.org येथे भेट दया.
  • पत्ता – विदयापीठ कार्यालय, एकेडमिक बिल्डिंग, मौदा रोड, रामटेक, जि. नागपूर – ४४११०६.
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी http://kksanskrituni.digitaluniversity.acl आणि kksu.org येथे वेळोवेळी भेट दया.

KKSU Ramtek CA/OAA Recruitment 2024

  • Place of recruitment – Ramtek, Dist. Nagpur
  • Post’s Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total no. of posts – 3 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • Computer Assistant Rs. 15,000/- pm.
    • Office Cum Account Assistant – Rs. 10,000/- pm.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://kksanskrituni.digitaluniversity.acl & kksu.org.
  • Mode of applicationOffline.
  • Address – University Office, Academic Building, Mauda Road, Ramtek, Dist. Nagpur – 441 106.
  • Interview date & time – 25/09/2024 at 12.00 pm, reporting time – 10.00 am.
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – http://kksanskrituni.digitaluniversity.acl & kksu.org regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *