JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) बेलापूर, नवी मुंबई येथे आकर्षक वेतनावर मुख्य वरिष्ठ विभागीय अभियंता/एनर्जी मॅनेजमेंट पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

KRCL Job Recruitment 2023

KRCL Job Recruitment 2023 – Konkan Railway Corporation Limited invites Online & Offline applications in the prescribed format till last date 27/4/2023 & 8/5/2023 respectively for the posts of Senior Section Engineer Energy Management. There is 1 post. The job location is Belapur, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise given below.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बेलापूर, नवी मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर मुख्य वरिष्ठ विभागीय अभियंता/एनर्जी मॅनेजमेंट पदभरतीसाठी दि. २७/४/२०२३ आणि दि. ८/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती मुख्य वरिष्ठ विभागीय अभियंता/एनर्जी मॅनेजमेंट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण बेलापूर, नवी मुंबई
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन 
अर्जाची शेवटची तारीख 
  • ऑनलाईन – दि. २७/४/२०२३  संध्याकाळी १७.३० वाजेपर्यंत 
  • ऑफलाईन – दि. ८/५/२०२३.
  • वेतनमान – अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ५५ वर्षांपेक्षा कमी असावे. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.kokanrailway.com येथे भेट द्या.
  • अधिकाऱ्यांना अर्जाची आगाऊ प्रत आणि संबंधित प्रमाणपत्रांच्या प्रति दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवता येतील.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – krclredepu@krcl.co.in.
  • अर्जदारांनी त्यांचे प्रशासकीय अधिकारी (मुख्यालय/मंडळ इ.) यांच्याकडे परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाची प्रत पाठवावी जी त्यांच्यामार्फत दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य मनुष्यबळ अधिकारी,कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, ४था मजला, बेलापूर भवन, प्लॉट नं. ६, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पिन – ४००६१४.

KRCL Job Recruitment

  • Recruitment Place – Belapur, Navi Mumbai
  • Posts Name – Senior Section Engineer/Energy Management
  • Total Vacancies – 1 Post
  • Pay Scale – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not more than 55 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, terms & conditions and other details see advertise/ref. PDF/visit website – www.kokanrailway.com
  • Mode of application – Online & Offline
  • Officer may forward advance application copy with said enclosures.
  • E-Mail ID for application – krclredepu@krcl.co.in.
  • Last date for application – 27/4/2023 till 17.30 pm.
  • Applicants should submit duly filled in prescribed format application form’s copy to their Administrative Officers (HQ/Board etc.) for forwarding same to the given address.
  • Address – The Chief Personnel Officer, Konkan Railway Corporation Limited, 4th Floor, Belapur Bhavan, Plot No. 6, Sector -11, C.B.D. Belapur, Navi Mumbai, Pin 400614.
  • Last date for application – 8/5/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *