Table of Contents
KZNBSAL Kolhapur Job Recruitment 2023
KZNBSAL Kolhapur Job Recruitment 2023 – Kolhapur Zilla Nagari Banks Sahkari Association Limited, Kolhapur invites Online applications from candidates who are residents of Parbhani, Beed, Solapur, Jalna, Hingoli, Latur till last date 15/6/2023 for the posts of Clerk for Sangli Urban Co-op. Bank Ltd., Sangli (Scheduled Bank). There are 18 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (स्केड्युल्ड बँक) येथे लिपिक पदभरतीसाठी परभणी, बीड, सोलापूर, जालना, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांकडून दि. १५/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (स्केड्युल्ड बँक) भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | लिपिक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १८ जागा |
नोकरीचे ठिकाण | सांगली आणि कोल्हापूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/६/२०२३. |
- वयोमर्यादा – किमान २५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- परीक्षा शुल्क – रु. १०००/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://kopbankasso.com/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – kopbankasso.training@gmail.com.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://kopbankasso.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
KZNBSAL Kolhapur Job Recruitment 2023
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Clerk
- Total no. of posts – 18
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 10,000/- pm
- Age limit – Min. 25 years. (Ref. PDF/Visit website)
- Exam fee – Rs. 1000/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://kopbankasso.com/.
- Mode of application – Online
- E-Mail Id for application – kopbankasso.training@gmail.com.
- Last date for applications – 15/6/2023.
- For updates about said recruitment visit website – https://kopbankasso.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.