JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

पश्चिम रेल्वे अंतर्गत सर्वेक्षण आणि बांधकाम (भूमीसंपादन) कामाकरिता महसूल/वन विभागातून सेवानिवृत्त कर्मचारी पुनःसेवाभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

Western Railway Mumbai Recruitment 2023

Western Railway Mumbai Recruitment 2023 – Western Railway, Mumbai invites Online applications as well as Offline applications in prescribed format from the eligible State Government officials retired from forest/revenue departments from Maharashtra and Madhya Pradesh States till last date 12/06/2023 for Re-engagement in Survey & Construction (Land Acquisition). There are a totalvacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

पश्चिम रेल्वे, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातील महसूल/वन विभागातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण आणि बांधकाम (भूमीसंपादन) कामाकरिता पुनःसेवाभरतीसाठी ऑनलाईन आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १२/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पश्चिम रेल्वे, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती राज्य महसूल/वन विभाग सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी पुनःसेवाभरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १२/६/२०२३ सकाळी.०० वाजता.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://wr.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/uRHNyyyH2pbuL9GE8.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) यांचे कार्यालय, १ ला मजला, स्टेशन इमारत, पश्चिम रेल्वे, चर्चगेट, मुंबई ४०००२०, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://wr.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

WR Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Re-engagement of  State Government officials retired from forest/revenue departments.
  • Total Vacancies – 5
  • Payment – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – Maximum 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, selection procedure, other details see advertise/ref. PDF.
  • Website – https://wr.indianrailways.gov.in/.
  • Mode of applications – Online & Offline.
  • Google application link – https://forms.gle/uRHNyyyH2pbuL9GE8.
  • Interview date & time – 12/06/2023 at 8.00 am.
  • Venue – Office Of Chief Administrative Officers (Construction), 1st Floor, Station Building, Western Railway, Churchgate, Mumbai, Maharashtra 400020.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://wr.indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *